27 January 2025 10:03 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गावातील कोतवालाची संख्या ………………. वर अवलंबून असते.
प्रश्न
2
महाराष्ट्रात खरीब व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे पिक ………….. आहे.
प्रश्न
3
एक काम करण्यास २५ मजुरांना १० दिवस लागतात. तर तेच काम मजुरांची रंख्या ५ ने कमी केल्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
4
‘आळंदी’ हे तीर्थक्षेत्र ……………… या नदीकाठी वसले आहे.
प्रश्न
5
खालील शब्दांच्या जोडीचा एकमेकांशी संबंध आहे, तशाच प्रकारे संबंध असलेली जोडी शोधा.शीतल : थंडगार
प्रश्न
6
Choose the correct answer to the name the clause underlined in the given sentence :Where he works is unknown.
प्रश्न
7
Choose the correct figure of speech in the sentence :They speak like saints, and act like devils.
प्रश्न
8
एका संख्येमधून त्या संख्येच्या ७० टक्के वजा केले असता २१० शिल्लक राहतात, तरती संख्या कोणती?
प्रश्न
9
फोटो काढण्यासाठी चार मुली बाकावर बसल्या आहेत. रीनाच्या डाव्या बाजूला शिखा बसली आहे; रीनाच्या उजव्या बाजूला मंजू बसली आहे; रीना आणि मंजू यांच्यामध्ये रिता बसली आहे; तर फोटोमध्ये डाव्या बाजूने दुसरी कोण असेल?
प्रश्न
10
‘गड आला पण सिंह गेला’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
11
‘तोरणमाळचे पठार’ ……………….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
12
Of the two subjects I am teaching, I find Marathi …………….
प्रश्न
13
Choose the correct answer to the name the clause underlined in the given sentence :I cant’t depend on what you say.
प्रश्न
14
‘देसाईगंज’ हे ठिकाण ……………. या उद्योगासाठी प्रसिध्द आहे.
प्रश्न
15
महाराष्ट्र कन्या राही सरनोबत या खेळाडूला २०१८ च्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राही सरनोबत ही …………… या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
16
आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार करणारे भारतीय नेते …………….. आहे.
प्रश्न
17
‘तो गाणे गाईल’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?
प्रश्न
18
‘साखरभात’ या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.
प्रश्न
19
केंद्र शासनाने देशातील प्रत्येक गरीबाकडे स्वतःचे घर असावे या उद्देशाने कोणती योजना कार्यान्वित केली आहे?
प्रश्न
20
‘भारतीय राष्ट्रीय सभे’ची स्थापना ……………… वर्षी केली आहे.
प्रश्न
21
‘अय्या’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
प्रश्न
22
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ ………………. येथे आहे.
प्रश्न
23
मराठी मुळाक्षरांत खालीलपैकी ………….. स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
24
‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थे’चे मुख्यालय ……………… ठिकाणी आहे.
प्रश्न
25
‘छे! काय मेली कटकट?’ या वाक्याच्या अर्थावरून हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x