27 January 2025 10:01 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अभिषेक परदेशी गेला होता. तो श्रीमंत आहे. या दोन विधानावरुन कोणता निष्कर्ष काढता येईल?
प्रश्न
2
‘अनुवंशिकतेचा सिद्धांत’ ……………. यांनी मांडला.
प्रश्न
3
खालीलपैकी ……………. या नदीस ‘आसामचे दुःखाश्रू’ म्हणून संबोधले जाते.
प्रश्न
4
‘लोक न्याय व वेदान्त शास्त्रांकडे लक्ष देतात.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
5
खालीलपैकी ………….. यास ‘आद्यक्रांतीकारक ‘ म्हणून संबोधले जाते.
प्रश्न
6
Choose the correct synonym to the underlined word in the sentence.Ganesh’s cold behaviour stunned me.
प्रश्न
7
१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, २०१८ दरम्यान संपन्न झालेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद …………… या देशाने भूषविले.
प्रश्न
8
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ ……………… यांनी लिहिला.
प्रश्न
9
‘सिद्धास जाणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
प्रश्न
10
ऑगस्ट, २०१८ मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्याच्या संयुक्त युध्द सराव संपन्न झाला. त्या संयुक्त सरावाला कोणते नाव देण्यात आले होते?
प्रश्न
11
Choose the correct alternative to the complete sentence :He won’t go to sleep unless …………..
प्रश्न
12
‘राजाने प्रधानास बोलावले.’ या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा.
प्रश्न
13
‘तू फार लबाड आहेस.’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
प्रश्न
14
Choose the correct figure of speech in the sentence.What a brave man he was!
प्रश्न
15
लखनौ हे शहर ………….. नदीकाठी वसले आहे.
प्रश्न
16
रस्तावर राहणाऱ्या गरीब-निराधार मनोरुग्णांवर उपचार करण्याचे सेवाभावी काम करणाऱ्या कोणाचा २०१८ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला?
प्रश्न
17
सुनील आणि अनिल दोघे मिळून एका दिवसात ८ पुस्तके बांधतात, तर सोहन, मोहन, शैलेश व निलेश हे चौघे मित्र २ आठवड्यात किती पुस्तके बांधतील? (एक आठवडा = ६ दिवस कार्य)
प्रश्न
18
सुजीत नितापेक्षा लहान असून मनिषापेक्षा मोठा आहे. नैना नीतापेक्षा मोठी असून सुभाषपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण?
प्रश्न
19
खालील अंकमालिकेत रिक्त स्थानी कोणती संख्या येईल?३, १०, १८, २७, ३७, ….., …..
प्रश्न
20
भागीदारीने केलेल्या व्यापारात रमणचे १०,००० रु. तर भरतचे १५,००० रु. भांडवल होते. वर्षात झालेल्या नफ्याच्या वाटणीत दोघांना समान रक्कम मिळाली. रमणचे भांडवल १२ महिने असल्यास, भरतचे भांडवल किती महिने असावे?
प्रश्न
21
His work was highly commended. Which of the following suffixes can be added to the underlined word in the above sentence to make it an adjective.
प्रश्न
22
सूर्यमालिकेत सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह ………. आहे.
प्रश्न
23
खालील वाक्यातील उद्देश ओळखा.‘संकेत अतिशय तन्मयतेने त्याचा ग्रंथ वाचत आहे.’
प्रश्न
24
‘श्रीक्षेत्र माहूर’ येथे …………….. या देवीचे शक्तीपीठ आहे.
प्रश्न
25
हिरव्या वनस्पती …………. याच्या स्वरुपात अन्नासाठवण करतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x