21 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘सुलक्षणी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
प्रश्न
2
‘अरिष्ट’ या शब्दाचा अर्थ काय होतो?
प्रश्न
3
मांजर उंदीर पकडते. या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
4
जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमर्यादा किती वर्षे आहे?
प्रश्न
5
‘सार्वजनिक काका’ यांचे पूर्ण नाव ………….. होते.
प्रश्न
6
एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती?
प्रश्न
7
महाराष्ट्रात विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या …………. आहे.
प्रश्न
8
He ……………… chess since 2004.
प्रश्न
9
एका सांकेतिक भाषेत ‘BAD’ हा शब्द ‘२१४’ असा लिहला जातो. तर ‘SAD’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
10
Select the word without suffix.
प्रश्न
11
राष्ट्रासभेच्या ………….. या अधिवेशनात ‘संपूर्ण स्वतंत्रा’चा ठराव संमत करण्यात आला.
प्रश्न
12
‘अकलेचा कांदा’ म्हणजे काय?
प्रश्न
13
‘शिवसमुद्रम’ हा धबधबा ………….. नदीवर स्थित आहे.
प्रश्न
14
सुर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह …………… आहे.
प्रश्न
15
What suffix will you add to the word ‘kind’ to make it a noun.
प्रश्न
16
There are no boys in the class. (Use ‘any’)
प्रश्न
17
उन्हात दहा शर्ट वाळत घातले; ते वळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला; तर वीस शर्ट्स वळण्यासाठी साधारणतः केईती वेळ लागेल?
प्रश्न
18
‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड निवडा.
प्रश्न
19
‘पेनिसिलीअम’ हे ………….. चे उदाहरण आहे.
प्रश्न
20
The synonym of the word ‘absolutely’ is ………..
प्रश्न
21
एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे; त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्यांच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
प्रश्न
22
यापैकी ‘दक्षिणगंगा’ म्हणून …………. नदी ओळखली जाते.
प्रश्न
23
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोटी संख्या येईल?३४३, ६४, ७२९, १२५, ?
प्रश्न
24
सन २०१८ च्या ६३ व्या ‘फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत’ कोणत्या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ठ चित्रपट’ हा पुरस्कार पटकाविला?
प्रश्न
25
भीमा व सीना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x