27 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील खनिज तेलासाठी अग्रेसर राज्य कोणते?
प्रश्न
2
ताशी ३६ कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी ५०० मीटर लांबीच्या एका पुलास २ मिनिटात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
प्रश्न
3
भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?
प्रश्न
4
१५ मीटर लांबीच्या एक संपूर्ण खोलीमध्ये १५ से. मी. * १२ सें. मी. मापाच्या ७,५०० फारश्या बसविल्या. तर त्या खोलीची रुंदी किती असेल?
प्रश्न
5
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय …………… येथे आहे.
प्रश्न
6
यापैकी पश्चिमवाहिनी नदी कोणती?
प्रश्न
7
चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास ……….. हे ग्रहण होते.
प्रश्न
8
२ मीटर + २ डेकामीटर + २ सेंटीमीटर = किती मीटर?
प्रश्न
9
ऐतिहासिक ‘बक्सारची लढाई’ …………… वर्षी झाली.
प्रश्न
10
‘राजेवाडी’ हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
11
कोकणात एकूण …………. जिल्हे आहेत.
प्रश्न
12
विद्युतदाबाचे एकक काय?
प्रश्न
13
रजनीने एक सायकल १,६०० रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर २० टक्के तोटा सहन करून विकली. तर सायकलची विक्री किंमत किती?
प्रश्न
14
रस्त्याचा कडेला २० खांब आहेत. दोन खांबातील अंतर २ मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील?
प्रश्न
15
‘टंगस्टन’ या धातूची संज्ञा कोणती?
प्रश्न
16
९ से. मी. त्रिज्या असणाऱ्या एका लोखंडाच्या गोळ्याचे १ सें. मी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यात रुपांतर केल्यास किती गोळे तयार होतील?
प्रश्न
17
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ………… या राज्यात आहे.
प्रश्न
18
डोंगरावर अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण ………..
प्रश्न
19
…………. येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली.
प्रश्न
20
सन २०१८ च्या ‘कुमार (१९ वर्षाखालील) एकदिवशीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धे’चे विजेतेपद पटकाविणारा देश ………….. आहे.
प्रश्न
21
……….. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधाळेपणा संभवतो.
प्रश्न
22
कोणते देशातील पहिले सेंद्रिय राज्य ठरले आहे?
प्रश्न
23
सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह …….. आहे.
प्रश्न
24
महाराष्ट्रात कोणती शेळीची जात प्रसिध्द आहे?
प्रश्न
25
चार वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आज मुलीचे वय १६ वर्षे असल्यास मुलगी आणि आई यांच्या वयाचे गुणोत्तर काय असावे?

राहुन गेलेल्या बातम्या

x