3 December 2024 10:28 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सोळाव्या लोकसभेच्या सभापती म्हणून ………….. यांची निवड झाली.
प्रश्न
2
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?३६ : १२ : : ४५ : ?
प्रश्न
3
सोन्याचा भाव १० ग्रॅमला, ५,८०० रुपये असताना, १० मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती असेल?
प्रश्न
4
एक समभूज चौकोनाचे कर्ण २४ सें. मी. आणि १० सें. मी. आहेत तर त्यांची बाजू किती सें. मी. असेल?
प्रश्न
5
Fill in the blank with correct word.The …………. has undergone a complete change in the present days.
प्रश्न
6
लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा ………….. आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्रात कुंभमेळा ………….. येथे भरतो.
प्रश्न
8
भारतीय राज्यघटनेत कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली नाही?
प्रश्न
9
मी एक संख्या कागदावर लिहिली. तिच्यात २ मिळवले, बेरजेला ७ ने भागले. भागाकार ४ आला. तर मी कागदावर मिहिली ती संख्या कोणती असावी?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
प्रश्न
11
‘मी निबंध लिहिला असेन’ या वाक्यातील काळ कोणता?
प्रश्न
12
‘स, ला, ना, ते’ ही कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
प्रश्न
13
He must not attempt to escape or he will be put to death.This is a ………. sentence.
प्रश्न
14
सन किती मध्ये ‘तलवार’ या जहाजावर नाविकांनी हरताळ केली?
प्रश्न
15
५, ३, ९, ७ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती?
प्रश्न
16
Sita values her mother’s ………….
प्रश्न
17
स्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरु झाली?
प्रश्न
18
चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल?
प्रश्न
19
‘Mother held the baby ………..’.Choose the correct alternative from the following.
प्रश्न
20
Which one of the following is the correctly spelt word?
प्रश्न
21
Choose the correct alternative to fill in the blank.Before we had finished our meal, he …………… us back to work.
प्रश्न
22
सन कितीमध्ये दादाभाई नौरोजींनी ‘रास्त गोफ्तार’ हे साप्ताहिक सुरु केले?
प्रश्न
23
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होण्यासाठी संबंधिताचे दहा वर्षे कुठे वकिली केलेली असणेआवश्यक आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता?
प्रश्न
25
Choose the correct meaning from the following :‘to dictate letters’ mean …………….

राहुन गेलेल्या बातम्या

x