27 January 2025 9:56 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the antonym of the word : Inferior
प्रश्न
2
पालकांनी मुलांना मायेने वाढवावे. हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?
प्रश्न
3
द. सा. द. शे. ४ दराने ५,६०० रुपयांचे २ वर्षांचे सरळव्याज किती?
प्रश्न
4
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
5
‘विटीदांडू’ या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
6
Choose the correct synonym of the word : Omnipotent
प्रश्न
7
एक घड्याळ ७६० रुपयांस विकल्यामुळे शे. ५ तोटा झाला. ते घड्याळ किती रुपयांस विकले असते तर शे. ५ नफा झाला असता?
प्रश्न
8
डेसिबल हा कशाचा संग्रह आहे?
प्रश्न
9
भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ …………….. यास जबाबदार असते.
प्रश्न
10
भारतातील बारमाही नद्यांचा उगम मुख्यत्वे ………………. या पर्वतातून होतो.
प्रश्न
11
संगणक शास्त्रात ० आणि १ हे काय म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
12
सुप्रसिद्ध ‘विवेकानंद स्मारक’ ………….. येथे आहे.
प्रश्न
13
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा :वॉशिंग्टन, लंडन, बगदाद, कॅनडा
प्रश्न
14
खालीलपैकी कोणता सर्वनाम आहे?
प्रश्न
15
खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
16
एका कारला ताशी ६२ कि. मी. वेगाने अंतर कापण्यास ४ तास लागतात. तर तेच अंतर ८ तासांत कापण्यासाठी कारचा ताशी वेग किती असावा?
प्रश्न
17
काही मुली ओळीत आहेत. एका टोकाकडून दीपिका सातवी आहे तर दुसऱ्या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?
प्रश्न
18
Do you like ………. classical music?
प्रश्न
19
It ………….. since seven O’clock this evening.
प्रश्न
20
अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये यापैकी …………….. ह्या कथा चितारलेल्या आहे.
प्रश्न
21
पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ………….. या नदीच्या किनारी आहे.
प्रश्न
22
जगप्रसिद्ध सुवर्णमंदिर ……………… येथे आहे.
प्रश्न
23
That is boy who I met yesterday. (Correct the sentence.)
प्रश्न
24
खालील प्रश्नात अक्षरांच्या तीन समूहात विशिष्ट गोष्टीचे साम्य आहे पण चौथ्या अक्षरसमुहात ते नाही. तो अक्षरसमूह कोणता?
प्रश्न
25
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x