24 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
He ……………… not do this if he tried. (Choose the correct alternative.)
प्रश्न
2
रमेश हा रश्मीचा भाऊ व सुशांत हा मुलगा आहे. वाणी हि विनीतची मुलगी आहे व विनिता रश्मीची बहिण आहे. तर वाणी ही सुशांतची कोण?
प्रश्न
3
यापैकी ‘दक्षिणगंगा’ म्हणून ओळखणारी नदी ……………….. आहे.
प्रश्न
4
Choose the correct Antonym of the word ‘Entry’.
प्रश्न
5
जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमर्यादा किती वर्षे पूर्ण असावी लागते?
प्रश्न
6
लखनौ हे शहर ………………… या नदीवर वसले आहे.
प्रश्न
7
‘लघू’ या शब्दाच्या विरूध्दार्थी शब्द कोणता?
प्रश्न
8
पाच वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते, दहा वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाचे आजचे वय काय?
प्रश्न
9
०.०९+०.००९+०.०००९+९.० = ?
प्रश्न
10
सातमाळा-अजिंठा डोंगररांगात कोणत्या लेण्या वसल्या आहेत?
प्रश्न
11
यापैकी कोणते सोटमुळाचे उदाहरण आहे?
प्रश्न
12
अजिंक्याने एका पुस्तकाचा २/८ भाग वाचला होता. आज त्याने आणखी १२ पाने वाचली. तेव्हा पुस्तकाची ७२ पाने शिल्लक राहिली; तर त्या पुस्तकाची पाने किती?
प्रश्न
13
From the given sentences, choose the correct sentence in the passive voice.
प्रश्न
14
यापैकी कोणत्या संताची भारुडे विशेष प्रसिध्द आहेत?
प्रश्न
15
‘हॉर्स पॉवर’ हे ……………….. याचे एकक आहे.
प्रश्न
16
महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे असते?
प्रश्न
17
Pick out the synonym of the word : Convenient
प्रश्न
18
Be careful that you ……………. not catch infection. (Choose the correct alternative.)
प्रश्न
19
पुढील दोन पदांमधील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा.नदी : सरिता : : समुद्र : ?
प्रश्न
20
एका संख्येतून त्या संख्येच्या ३० टक्के वजा केल्यानंतर ४२० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
21
सौरभ राजुपेक्षा लहान पण सिमापेक्षा मोठा आहे. केतकी सिमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
प्रश्न
22
यापैकी कोणता शब्द तत्सम नाही?
प्रश्न
23
‘वराती मागून घोडे’ वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
24
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.‘हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.’
प्रश्न
25
एक आगबोट ७ लिटर डिझेलमध्ये ६३.६३ कि. मी. अंतर जाते, तर तीच आगबोट १५ लिटर डिझेलमध्ये किती कि. मी. अंतर जाईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x