27 January 2025 9:54 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct synonym of the word : Town
प्रश्न
2
१३,५४३ या संख्येमधील ३ या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
प्रश्न
3
Which suffix will you add to make a noun of the word : Attract
प्रश्न
4
सध्या भारतात ……………… केंद्रशासित प्रदेश आहे.
प्रश्न
5
I expect that I shall get a medal.(Choose the correct clause of the underlined group of words.)
प्रश्न
6
एक वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ होते. आज माधुरीचे वाय २५ वर्षाचे आहे तर मीनाचे वय किती?
प्रश्न
7
भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहे?
प्रश्न
8
सुप्रसिद्ध ‘सालारजंग म्युझिअम’ ……………….. येथे आहे.
प्रश्न
9
सध्या भारताच्या लोकसभेत एकूण ………… सदस्य आहेत.
प्रश्न
10
मी : आम्ही : : तिने : ?
प्रश्न
11
RTHAI हे भारतातील एका तुरुंगाचे अक्षरे बदललेले स्पेलिंग आहे.त्याचे मधले अक्षर कोणते?
प्रश्न
12
My uncle ……….. in Pune last five years. (Choose the correct alternative.)
प्रश्न
13
ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार यापैकी कोणास आहे?
प्रश्न
14
Minister …………… the town tomorrow. (Choose the correct alternative.)
प्रश्न
15
ग्रामपंचायतीचा कार्यकाल सामान्यतः …………. वर्षाचा असतो.
प्रश्न
16
राम शिवापेक्षा श्रीमंत पण हरीपेक्षा गरीब आहे. हरी, अल्ताफपेक्षा श्रीमंत आहे पण जॉनपेक्षा गरीब आहे. अल्ताफ मात्र रामपेक्षा श्रीमंत आहे. तर सर्वात श्रीमंत कोण?
प्रश्न
17
भारतातील सर्वात मोठे नदी बेट ……………… आहे.
प्रश्न
18
‘लिहित आहे’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
प्रश्न
19
अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेमच्या यादीत समाविष्ट करून कोणाचा सन्मान करण्यात आला?
प्रश्न
20
Choose the correct passive voice from the following sentences.
प्रश्न
21
‘लंकेची पार्वती’ म्हणजे ……………………
प्रश्न
22
‘दगडावर केलेले कोरीव काम’ या शब्दासमूहासाठी सुयोग्य शब्द सुचवा.
प्रश्न
23
Choose the correct antonym of the word : Belief.
प्रश्न
24
यापैकी कोणत्या संख्येस १३ ने निःशेष भाग जातो?
प्रश्न
25
विदर्भात कापूस फार पिकतो. या वाक्याचा प्रकार सांगा.

राहुन गेलेल्या बातम्या

x