24 December 2024 11:07 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-25

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
८१ * ३६ = २९१६ तर ८.१ * ३.६ = ?
प्रश्न
2
‘गंगा ही हिंदूंची प्रमुख नदी आहे.’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
3
मराठी लिपी …………… या प्रकारे लिहिली जाते.
प्रश्न
4
द. सा. द. शे. १० दराने ९,००० रु. चे २ वर्षांचे चक्रवाढव्याज किती?
प्रश्न
5
‘प्रतिवर्ष’ हा शब्द …………. या समासाचे उदाहरण आहे.
प्रश्न
6
Fill in the blank with the appropriate expression from the following.It is time …………….
प्रश्न
7
‘ज्या’ या क्रियापदाचे भूतकाळातील रूप कोणते?
प्रश्न
8
Which of the following word is different from others?
प्रश्न
9
एका संख्येच्या शेकडा ५ म्हणजे २५ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
10
एका गोदामातील धान्य ५०० कुटुंबांना १५ दिवस पुरते तर तेच धान्य १०० कुटुंबांना किती दिवस पुरेल?
प्रश्न
11
१ ते ५१ दरम्यान ५ ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती?
प्रश्न
12
They …………. the car everyday.
प्रश्न
13
‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम’चे नेतृत्व …………… यांनी केले?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणती म्हण अचूक आहे?
प्रश्न
15
‘मितव्ययी’ म्हणजे काय?
प्रश्न
16
बाबू आणि शंकर यांनी शेतीचे १,९९५ रुपये उत्पन्न ३ : ४ या प्रमाणात वाटून घेतले, तर शंकारला किती रुपये मिळाले असतील?
प्रश्न
17
महाराष्ट्रात चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर ……………. आहे.
प्रश्न
18
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ ………….. या शहरांदरम्यान आहे.
प्रश्न
19
यापैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण सांगा.
प्रश्न
20
‘पन्नास’ या शब्दाची जात कोणती?
प्रश्न
21
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररीत्या पसरलेला पर्वत ……………….. आहे.
प्रश्न
22
Conpernicus proved that the earth ……………… round the sun. (Choose the correct alternative.)
प्रश्न
23
यापैकी कोणास ‘आद्यक्रांतीकारक’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
24
परळी-वैजनाथ औष्णिक विद्युतप्रकल्प ……….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
25
A good singer ………… three hours a day. (Choose the correct alternative.)

राहुन गेलेल्या बातम्या

x