24 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करणाच्या अधिकार ………………. यास आहे.
प्रश्न
2
Choose the word which best expresses the meaning of ‘alert’ :
प्रश्न
3
महाराष्ट्रात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कुठे उभारण्यात येत आहे?
प्रश्न
4
शेवटचा मुघल बादशाह ……….. होता.
प्रश्न
5
इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?
प्रश्न
6
भारतीय संविधानातील अनुच्छेद ३७० …………. या राज्याशी संबंधित आहे.
प्रश्न
7
‘अडकित्ता’ हा शब्द यापैकी कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
8
सन २०१८ ची १०५ वी ‘भारतीय विज्ञान परिषद’ कुठे पार पडली?
प्रश्न
9
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष …………… असतात.
प्रश्न
10
‘दुरात्मा’ या जोडशब्दाची फोड केल्यास योग्य ठरणारी फोड निवडा.
प्रश्न
11
There is a correct use of preposition in on of the following sentences. which is correct?
प्रश्न
12
भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका ……………. आहे.
प्रश्न
13
‘विदुषी’ या शब्दाचे लिंग कोणते?
प्रश्न
14
Choose the correct preposition to fill in the blank.Cut this apple ……………. four pieces.
प्रश्न
15
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः …………….. या प्रकारची वने आढळतात.
प्रश्न
16
पितळ हे …………….. या पासून तयार करतात.
प्रश्न
17
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ……………… येथे आहे?
प्रश्न
18
जे चकाकते, ते सोने नसते या वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
19
‘Some birds leaves their abodes in winter and go to another place where the weather is warm’. Here ‘abodes’ mean ……………….
प्रश्न
20
जगातील सर्वात मोठा खंड ……………… आहे.
प्रश्न
21
खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.असतील शिते तर जमतील ………………..
प्रश्न
22
भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
23
क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड ……………. आहे.
प्रश्न
24
‘हरवले ते सापडले का?’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
25
‘पंधरवड्याने प्रसिध्द होणारे’ यासाठी कोणता पर्याय अचूक आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x