24 December 2024 11:18 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय ……………. येथे आहे.
प्रश्न
2
महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना ……………… येथे आहे.
प्रश्न
3
‘बाजीप्रभूला लढता लढता विरमरण आले.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा?
प्रश्न
4
संगणकाचा असा भाग कोणता ज्यास आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो?
प्रश्न
5
‘नाशिक-मुंबई’ या मार्गावर ………….. हा घाट वसलेला आहे.
प्रश्न
6
भारतातील इंग्रज सत्तेचा पाया खालीपैकी ………………. या लढाईत घेतला गेला.
प्रश्न
7
कर्नाटकची राजधानी ………… आहे.
प्रश्न
8
Everybody played his role. (Add a question tag.)
प्रश्न
9
एका संख्येच्या ४० टक्क्यांमधून १० वजा केले असता ३० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
10
एक मोटार १८० कि. मी. दुर असलेल्या गवई ताशी ६० कि. मी. वेगाने जाते आणि ताशी ४५ कि. मी. वेगाने परत येते. तर तिला या प्रवासास एकूण किती वेळ लागतो?
प्रश्न
11
नीती आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष कोण?
प्रश्न
12
The governing body already ………………. a decision.
प्रश्न
13
‘ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते’ या अर्थाशी जुळणारी म्हण सांगा.
प्रश्न
14
‘प्रत्यक्ष’ या शब्दाचा विग्रह ओळखा.
प्रश्न
15
एका संख्येतून त्या संख्येच्या ३० टक्के वजा केल्यानंतर ४२० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
16
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म ………………. येथे झाला.
प्रश्न
17
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास ……………….. म्हणतात.
प्रश्न
18
दोन संख्यांची बेरीज २१६ असली तर वजाबाकी मात्रा ३६ आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?
प्रश्न
19
ज्याचा व्यास १४ सेंटीमीटर आहे असे वर्तुळ आणि ज्याची बाजू १४ सें. मी. आहे असा चौरस यांच्या क्षेत्रफळामध्ये असणारा फरक किती?
प्रश्न
20
‘अंबरनाथ’ हे ठिकाण ……………… जिल्ह्यात आहे.
प्रश्न
21
वर्गातील २४ मुलांनी सरासरी १२.५ रु. वर्गणी जमवली. बाकीच्या १६ मुलांनी सरासरी १६.५ रु. वर्गणी जमवली, तर सर्व मुलांनी सरासरी किती रुपये वर्गणी जमवली?
प्रश्न
22
वस्तूची दर्शनी किंमत खरेदी किंमतीच्या ४० टक्क्यांनी वाढवून लिहिली. दर्शनी किंमतीच्या २० टक्के सुत ग्राहकांना देऊन वस्तू विकली. तर दुकानदाराला होणारा शेकडा नफा किती?
प्रश्न
23
Choose the antonym of the word : Import.
प्रश्न
24
खालील पैकी अशुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
25
Your friend just now …………… for the school.

राहुन गेलेल्या बातम्या

x