27 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘ई’ जीवनसत्वाचा महत्वाचा स्त्रोत ……………. आहे.
प्रश्न
2
तुमच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तो ओळखा  व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील अशा प्रकारे योग्य पर्याय निवड.KMN : PRS : : UWX : ?
प्रश्न
3
सुर्यामालीकेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह …………………. आहे.
प्रश्न
4
इ. स. १८१३ च्या ‘चार्टर अॅक्ट’ संदर्भात काय खरे नाही?
प्रश्न
5
राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
6
‘सैन्य गडाच्या पायथ्याशी उभे होते.’ या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
7
१३, २०, ७, १५, १० यांचा मध्य काढा.
प्रश्न
8
‘पथ’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
9
Choose the correct figure of speech in the sentences :The House, for the members of Loksabha
प्रश्न
10
एका पेटीत ५० पैसे, १ रुपया व ५० रुपयांची नाणी समान संख्येत आहेत. पेटीतील एकूण रक्कम ५,८५० रुपये असल्यास एकूण नाण्याची संख्या किती?
प्रश्न
11
Fill in the blank with the appropriate expression from the following.It is time……………
प्रश्न
12
‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक ………………….. यांनी चालवले आहे.
प्रश्न
13
A आणि B यांच्या गुणांची सरासरी ४५ आहे. A, B, आणि C  यांना एकूण १६० गुण मिळाले, तर C चे गुण किती?
प्रश्न
14
प्रत्येक १० मीटर * १० मीटर अंतरावर एक झाड यानुसार १० हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण किती झाडे बसतील?
प्रश्न
15
लोकमान्य टिळक हे …………… या प्रकारचे नेते होते.
प्रश्न
16
खालीलपैकी किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांमध्ये विशालकोन होतो?
प्रश्न
17
Choose the antonym of the word : Liberal
प्रश्न
18
प्रसिध्द ‘दासबोध’ या ग्रंथाचे कर्ते …………….. आहेत.
प्रश्न
19
मी एक संख्या मनात धरली. तिच्यातून ९ वजा केले. वजाबाकीला ९ ने गुणले. गुणाकार ८३६ आला, तर मी मनात धरलेली संख्या कोणती असेल?
प्रश्न
20
संगणक प्रणालीचा मेंदू कोणता?
प्रश्न
21
धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास ………………… म्हणतात.
प्रश्न
22
‘उध्दट’ या शब्दाच्या विरूध्दार्थी असणारा शब्द कोणता?
प्रश्न
23
A good singer ……………. three hour a day. ( Choose the correct alternative.)
प्रश्न
24
What is the opposite of the word : ‘Necessary’?
प्रश्न
25
‘महाराष्ट्र’ या शब्दाचा समास ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x