27 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोयना नदी ही ……….. नदीची उपनदी आहे?
प्रश्न
2
प्रश्नचिन्हाचा जागी येणारा योग्य पर्याय कोणता?चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ?
प्रश्न
3
Which is the following word is different from others?
प्रश्न
4
We can never forget him. (Make it interrogative.)
प्रश्न
5
१.४४ कि. मी. = ? मीटर
प्रश्न
6
यापैकी कोणता शब्द तत्सम नाही?
प्रश्न
7
Choose the correct sentence :
प्रश्न
8
एका शाळेत गतवर्षी ४८० मुले होती. चालू वर्षी ५४० मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
प्रश्न
9
प्रयोग ओळखा : शिकारी भेकर मारतो.
प्रश्न
10
एका ठराविक प्रकारच्या गणित पध्दतीत जर ४ * ३ = १६, ६ * ४ = २८, ४ * २ = १२ असेल तर ९ * ५ = ?
प्रश्न
11
The synonym of the word ‘Fictitious’ is :
प्रश्न
12
संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ ………….. येथे आहे.
प्रश्न
13
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ……….. आहे.
प्रश्न
14
‘महाराणीचा’ या शब्दातील विभक्ती सांगा.
प्रश्न
15
एका विद्यार्थाने एका संख्येस ३ ने गुणण्याऐवजी ३ ने भागले त्याचे उत्तर ३ आले तर बरोबर उत्तर कोणते यावयास होते?
प्रश्न
16
हरणांच्या समूहाला काय म्हणतात?
प्रश्न
17
वाक्यप्रचार ओळखा : ‘हरवले ते गवसले का?’
प्रश्न
18
Choose the antonym of the word : Brave
प्रश्न
19
आशुतोष उगवता सूर्य पाहतो  व डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती?
प्रश्न
20
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ……….. यांचा उल्लेख होतो.
प्रश्न
21
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररीत्या पसरलेला पर्वत ……….. आहे.
प्रश्न
22
गटात न बसणारा शब्द कोणता?तबला, संबळ, सनई, ढोल
प्रश्न
23
‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे काय?
प्रश्न
24
महाराष्ट्रात खनिज तेलशुद्धीकरण केंद्र ………. येथे आहे.
प्रश्न
25
यापैकी मध्यमपदलौपी समास असलेला शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x