24 December 2024 11:29 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मणिपूर या राज्याची राजधानी …………. आहे.
प्रश्न
2
‘विद्याधन’ या शब्दाचा विग्रह दाखविणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
3
भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
प्रश्न
4
एक कोटी चार लाख चार हजार आठ ही संख्या अंकात कशी लिहिली जाईल?
प्रश्न
5
शीख धर्मियांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी …………….. येथे आहे.
प्रश्न
6
दुसरे महायुद्ध ……………. या वर्षी सुरु झाले.
प्रश्न
7
नारायण श्रीपाद राजहंस यांना …………. हे संबोधले जाते?
प्रश्न
8
‘चारमिनार’ हे ऐतिहासिक वास्तू …………… येथे आहे.
प्रश्न
9
एका घड्याळात प्रत्येक अर्धा तासाला एक टोला आणि जितके वाजले असतील त्या वेळी तितक्या वेळा टोले पडतात. त्या घड्याळात टोले पडण्यास सकाळी १०.०० वाजता सुरुवात झाल्यास, दुपारी ४.३० वाजेपर्यंत किती टोले पडतील?
प्रश्न
10
झाशीचे राज्य ………. या वर्षी खालसा करण्यात आले.
प्रश्न
11
सन २०११ च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य …………… आहे.
प्रश्न
12
४० से. मी. लांबीचा एक याप्रमाने १२ मीटर लांबीच्या दोरीने किती तुकडे होतील?
प्रश्न
13
वाळवंटी प्रदेशातील मुख्य पिक …………. आहे.
प्रश्न
14
खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?‘खूप अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील.’
प्रश्न
15
‘A’ शहरात ९० हजार लोकांपैकी ०.४५ टक्के लोक साक्षर आहेत. ‘B’ शहरात ७५ हजार लोकांपैकी ०.५५ टक्के लोक साक्षर आहेत तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
प्रश्न
16
‘प्राप्तीकर’ हा ………… याप्रकारचा क्र आहे.
प्रश्न
17
एका शाळेत गतवर्षी ४८० मुले होती. चालू वर्षी ५४० मुले आहेत, तर त्या मुलांचा संख्येत शेकडा वाढ किती झाली?
प्रश्न
18
भारतीय राज्यघटनेने ‘शेषाधिकार ‘ ……………. यांचाकडे सुपूर्द केले आहे.
प्रश्न
19
‘सुधारक’ हे साप्ताहिक ……….. यांनी सुरु केले होते.
प्रश्न
20
‘शिवाजी विद्यापीठा’चे मुख्यालय …………… येथे आहे.
प्रश्न
21
‘ती हसली आणि तिने ती रजाई त्याचा अंगावर घातली.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा?
प्रश्न
22
‘इस्त्राईल’ या देशाची राजधानी कोणती?
प्रश्न
23
ओखा हे बंदर ………….. या राज्यात आहे.
प्रश्न
24
एका विद्यार्थ्याची सहा विषयातील गुणांची सरासरी १२ आहे. सहा पैकी पाच विषयात त्या विद्यार्थ्यास ८,१३, ९, १२ व ११ असे गुण मिळाले आहेत. तर त्या विद्यार्थ्यास सहाव्या विषयात किती गुण मिळाले असतील?
प्रश्न
25
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x