24 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
द. सा. द. शे. कोणत्या दराने १,६०० रुपयांची ३ वर्षात १,९८४ रु. रास होते?
प्रश्न
2
‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.’ या म्हणीस समानार्थी ठरणारी म्हण सांगा.
प्रश्न
3
सुधीरच्या आत्याची वाहिनी अजयची आई आहे तर सुधीरचे वडील अजयचे कोण?
प्रश्न
4
जर JACK = २५ आणि  JILL = ४३ तर CROWN = ?
प्रश्न
5
एका शासकीय विभागात ७२ कर्मचारी आहेत.त्यापैकी निम्मा महिला आहेत. आणि उरलेल्या व्यक्तीपैकी १/३ अविवाहित आहेत. तर विवाहितपुरुषांची संख्या किती?
प्रश्न
6
राधिका घरापासून १२ मीटर उत्तरेकडे गेली व पश्चिमेकडे वळून ८ मीटर गेली, नंतर दक्षिण दिशेला वळून ३ मीटर अंतर पार कडून पूर्वेकडे ८ मीटर अंतर चालली, तर ती घरापासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
7
एका सांकेतिक भाषेत HAND =२७ तर LEG = ?
प्रश्न
8
काळ ओळखा : एक लहानशी टुमदार माडी आहे.
प्रश्न
9
C, F, I, L, O, ……, …..
प्रश्न
10
१० संगणक सीडींची किंमत ६.५० रुपये आहे. विक्रेत्याने प्रत्येक सीडी ०.९५ रुपयांना विकली तर त्याला किती टक्के फायदा झाला?
प्रश्न
11
पुढील संख्यामालिकेत संख्यांची कोणती जोडी येईल?५, १५, २२, ६६, ७३, २१९, ……, ……
प्रश्न
12
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जेवढे वाजले असतील तितकेच टोल पडतात तर २४ तासात एकूण किती टोल पडतील?
प्रश्न
13
व्यर्थ मनोराज्य करण्याच्या प्रवृतीस योग्य ठरणारा वाक्प्रचार सांगा.
प्रश्न
14
एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ८ आहे, दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकांच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
प्रश्न
15
जर ५ * ३ = ७, ६ * ७ = २९ आणि ८ * ३ = १३ असेल तर ३ * ११ = ?
प्रश्न
16
एका संख्येतून ९ वजा करून ९ ने भागल्यास उत्तर ३ येते, तर त्या संख्येतून ८ वजा करून ४ ने भागल्यास उत्तर काय येईल?
प्रश्न
17
खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते सांगा.‘खूप अभ्यास केला तर उत्तम गुण मिळतील.’
प्रश्न
18
खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही?
प्रश्न
19
‘थोडे थोडे करून खूप मुठा संचय करता येतो.’ हा अर्थ सांगणारी म्हण कोणती?
प्रश्न
20
३८, ६६, १०२, १४६, ?
प्रश्न
21
सांकेतिक भाषेत ‘२३०’ ला HGJ असे लिहतात तर, ‘४८६’ कसे लिहाल?
प्रश्न
22
२, ४, ६, ८, ?
प्रश्न
23
खालील वाक्यात कोणता वाक्प्रचार योजला आहे?‘ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल.’
प्रश्न
24
झऱ्याला ओढा म्हटले, ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
प्रश्न
25
एका गृहस्थाने १२ साड्या आणि ९ चादरी ५,५२० रुपयांस विकत घेतल्या. जर एका साडीची सरासरी किंमत ३२५ रु. असेल तर एका चादरीची सरासरी किंमत किती होईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x