24 December 2024 11:24 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘समोर’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?
प्रश्न
2
‘M2PQ’ चा ‘N2PR’ शी जसा संबंध आहे, तसा ‘P2ST’ चा खालीलपैकी कशाशी संबंध आहे?
प्रश्न
3
Z = ५२ आणि ACT = ४८ तर BAT = किती?
प्रश्न
4
शामरावांनी ६,००० रुपये भांडवल घालून फुलांचा व्यापार सुरु केला. ३ महिन्यांनी शेखरचे काही भांडवल देऊन भागिदारी स्वीकारली. वर्षअखेर शामराव यांस जितका नफा मिळाला त्याच्या निम्मा नफा शेखरला मिळाला. तर शेखरचे भांडवल किती होते?
प्रश्न
5
‘ब्रह्मांड आठवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
6
एका सांकेतिक लिपीत ‘POLICE’ हे ‘SROLFH’ असे लिहतात; तर त्याच लिपीत ‘DEPRIVE’ हे कसे लिहावे लागेल?
प्रश्न
7
नवीन ध्वनिफीत तयार करताना जुन्या ध्वनिफितीतील गाण्याचा जो क्रम नव्या ध्वनिफितीवर आला आहे, त्या क्रमानुसार ज्या दोन गाण्यांमध्ये ५ या संख्येइतके अंतर आहे, अशा गाण्यांच्या किती जोड्या आहेत? या ध्वनिफित एकूण १० गाणी आहेत.
प्रश्न
8
मार्च-एप्रिल, २०१६ दरम्यान भारतात संपन्न झालेल्या सहाव्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघावर रोमहर्षक विजय मिळवून खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले?
प्रश्न
9
‘विडा उचलणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ विशद करणारा पर्याय कोणता?
प्रश्न
10
A आणि B हे दोघे उंच व देखणे आहेत. C आणि D हे दोघे हुशार व देखणे आहेत. E आणि A  हे दोघे उंच व हुशार आहेत तर हुशार, उंच देखणा कोण आहे?
प्रश्न
11
पुढील शब्दाचे लिंग ओळखा – लाहोर
प्रश्न
12
‘फिफा’ चे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण?
प्रश्न
13
खालील संख्याश्रेणी पूर्ण करा.२०, ११०, २७२, ५०६, ८१२, ………
प्रश्न
14
तुमच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तो ओळखा व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील अशा प्रकारे योग्य पर्याय निवडा.KMN : PRS : : UWX : ?
प्रश्न
15
पुढील शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
16
सध्या कामावर असलेल्या मजुरांनी त्यांच्या कामाचा वेग तसेच कामाचे रोजचे तास दुप्पट करून काम केल्यास नियोजित काम पूर्ण करण्यास त्यांना पूर्वीच्या दिवसांच्या किती पट दिवस लागतील?
प्रश्न
17
‘MASTER JOHN’ = 1 2 3 4 5 0 6 7 8 9 आणि ‘PURCHASE SUGAR’ = 1 2 3 4 5 6 7 8 7 9 0 6 3, तर पहिल्या पध्दतीत ‘NEST’ हा शब्द नवीन पध्दतीत कसा लिहावा?
प्रश्न
18
‘दास कॅपिटल’ हा जगप्रसिध्द ग्रंथ …….. यांनी लिहला.
प्रश्न
19
एकतीस प्राप्ताकांचा मध्य ६० आहे. जर पहिल्या १६ प्राप्ताकांचा मध्य ५८ असेल व शेवटच्या १६ प्राप्ताकांचा मध्य ६२ असेल तर १६ वा प्राप्तांक किती?
प्रश्न
20
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.भारत हा माझा देश आहे.
प्रश्न
21
४७० रुपयांची १/३ = १/४ = १/५ या गुणोत्तरात वाटणी केली, तर वाटणीचा सर्वात लहान हिस्सा किती रुपयांचा असेल?
प्रश्न
22
खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?तुझे नाव काय
प्रश्न
23
२४ विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक त्यांच्या वयांची सरासरी १५ वर्षे आहे. त्यांचा वयातून शिक्षकांचे वय काढून टाकले तर वयांची सरासरी १ वर्षाने कमी होते. तर शिक्षकांचे वय काय असेल?
प्रश्न
24
३७/१०० = ?
प्रश्न
25
‘INTEGRITY’ ला ‘ONTIGROTY’ लिहल्यास त्याच भाषेत ‘LEOPARD’ कसे लिहाल?

राहुन गेलेल्या बातम्या

x