24 December 2024 11:48 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सुमतीने मे महिन्याच्या एका आठवड्यात पुस्तकाची रोज २२, २५, २९, २४, २०, ३०, २६ पाने वाचली, तर रोज सरासरी किती पाने वाचली?
प्रश्न
2
‘विनाकारण’ हा खालीलपैकी …….. या प्रकारचा शब्द आहे.
प्रश्न
3
‘स्वराज्याच्या शिलेदारांनी औरांगझेबावर मात केली.’ या वाक्यातील अधोरेखित वाकप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
4
१३, २०, ७, १५, १० यांचा मध्य काढा.
प्रश्न
5
‘अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
6
‘मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.’ या वाक्यातील प्रयोग सांगा.
प्रश्न
7
खालील शब्दांपैकी एक शब्द उपसर्गघटीत नाही, तो ओळखा.
प्रश्न
8
द. सा. द. शे. १० दराने ७,००० रु. चे ३ वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
9
७/४ म्हणजे किती टक्के?
प्रश्न
10
२६० चा २/५ किती?
प्रश्न
11
दुकानातील एका वस्तूची छापील किंमत ४४० रु. आहे. दुकानदार त्या वस्तूवर शेकडा १० सूट देतो. तरीही त्याला शेकडा १० नफा होतो. तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपयांस खरेदी केली असावी?
प्रश्न
12
७ सें. मी. लांब, ८ सें. मी. रुंद आणि ६ सें. मी. उंच अशा इष्टीकाचिती ठोकळ्यावर कागद चिकटवायचा झाल्यास ……….. चौ. सें. मी. कागद लागेल.
प्रश्न
13
ग्रीष्मा त्या तळ्याच्या काठी बसे. या वाक्यातील काळ कोणता?
प्रश्न
14
‘इच्छेलेली वस्तू देणारे झाड’ या शब्द्सामुहासाठी समर्पक शब्द ओळखा.
प्रश्न
15
मानवी शरीरातील अवयवांच्या नावाचा योग्य वापर असणारी म्हण सांगा.
प्रश्न
16
एक गाडी ४८० कि. मी. अंतर ६ तासात कापते. तर ती गाडी दर ३० मिनिटांत किती अंतर कापेल?
प्रश्न
17
‘दिवाळीत पणत्या लावतात.’ या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन कोणते?
प्रश्न
18
खालील क्रम पूर्ण करा.५/७, ८/१२, १४/२२, २६/४२, ?
प्रश्न
19
बेरीज करा. ९+९८+९८७+९८७६+९८७६५ = किती?
प्रश्न
20
‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
प्रश्न
21
‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाकप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
22
‘भार्या’ या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द ओळखा.
प्रश्न
23
एका सांकेतिक भाषेत ‘सुभाष’ हा शब्द १२३ व ‘तगर’ हा शब्द ४५६ या अंकांनी दर्शविला जातो, तर ‘भारत’ या शब्दासाठी कोणता अंक वापराल?
प्रश्न
24
जर (a-b) = ९, ab = ६०.७५ तर b = ?
प्रश्न
25
७/८ – ०.१२५ = किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x