21 November 2024 4:26 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘निळे डोळे सुंदर दिसतात’ या वाक्यातील उद्देश कोणता?
प्रश्न
2
मुले घरी गेली. हे वाक्य कोणत्या काळात आहे.
प्रश्न
3
विसंगत पर्याय ओळखा.AD, CF, KN,MP, PR, UX
प्रश्न
4
एका सांकेतिक लिपीत A=D; E=H; M=P तर SWADHYAY हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
5
तीन संख्यांची बेरीज ७७ असून पहिली संख्या दुसरीच्या निमपट आहे आणि दुसरी संख्या तिसरीच्या निमपट आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
6
८ मजूर २० वस्तू ४ दिवसांत करतात. तर १० मजूर ५० वस्तू किती दिवसांत करतील?
प्रश्न
7
जर PAPER म्हणजे QBQFS, तर GLASS म्हणजे?
प्रश्न
8
खालील मालिकेत पुढे कोणत्या दोन संख्या येतील?१/२, १, ३, १२, ….., …..
प्रश्न
9
एका संख्येचा २/३ आणि ३/५ यांमध्ये ६ चा फरक पडतो. तर ती संख्या कोणती असावी?
प्रश्न
10
४/५ मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज ५/४ येईल?
प्रश्न
11
पत्त्याच्या ५२ पानांच्या संचातून इस्पिकची दोन पाने मिळवण्याची संभाव्यता किती?
प्रश्न
12
‘महाराणीचा’ या शब्दातील विभक्ती सांगा.
प्रश्न
13
एका वस्तूच्या छापील किमतीवर २५ टक्के सुट मिळाल्यामुळे राजेशने ती वस्तू खरेदी करून ६६० रुपयांस दुसऱ्याला विकली. यामुळे राजेशला १० टक्के नफा झाला. तर त्या वस्तूची छापील किंमत काय असावी?
प्रश्न
14
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.९/२१८/४३६/१६७२/?
प्रश्न
15
त्याची कोण धांदल! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
16
जर WINTER = २३९१४२०५१८, तर COTTON = ?
प्रश्न
17
खालीलपैकी मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता?
प्रश्न
18
‘गर्द जांभळे फुल मला आवडते’ या वाक्यातील विशेषण सांगा.
प्रश्न
19
खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
प्रश्न
20
एका आयताची लांबी २४ सें. मी. आणि रुंदी १० सें. मी. आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती सें. मी. ?
प्रश्न
21
‘गर्जेल तो पडेल काय?’ या वाक्यातील सर्वनाम कोणता?
प्रश्न
22
एक वस्तू १,४२५ रुपयांस विकली तर शेकडा ५ तोटा होतो. तीच वस्तू १,५४५ रुपयांस विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल?
प्रश्न
23
‘जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो’; या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते?
प्रश्न
24
खालील श्रेणीत येणारी पुढील संख्या कोणती?१/३, १/८, १/२३, १/६८, ……..
प्रश्न
25
‘मितव्ययी’ म्हणजे ……….

राहुन गेलेल्या बातम्या

x