24 December 2024 11:52 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शिकारी भेकर मारतो. प्रयोग ओळखा.
प्रश्न
2
‘नाशिवंत’ या शब्दाच्या विरूध्दार्थी ठरणारा शब्द कोणता?
प्रश्न
3
एका गाडीला एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी ४० कि. मी. वेगाने १० तास लागतात. तिचा वेग ताशी ५० कि. मी. केला तर एवढे अंतर जाण्यास तिला किती वेळ लागेल?
प्रश्न
4
दहा शर्ट उन्हात वाळत घातले, तर वळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला, तर २० शर्टस् वळवण्यासाठी साधारणतःकिती वेळ लागेल?
प्रश्न
5
ADG : JMP : : YVS : ?
प्रश्न
6
त्याच्या घरावर पत्रे आहेत. या वाक्यातील ‘वर’ या शब्दाची जात कोणती?
प्रश्न
7
संख्याश्रेणीतील रिक्त स्थानाची संख्या कोणती?१६९, २६९, ३५०, ४१४, ४६३, ………
प्रश्न
8
यापैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
9
द्विगु समासाचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
10
जर PAPER म्हणजे QBQFS, तर GLASS म्हणजे?
प्रश्न
11
‘मी निबंध लिहित असे.’ या वाक्यातील काळ कोणता?
प्रश्न
12
‘नीताने गणपतीवर अभिषेक केला.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
प्रश्न
13
प्रश्नचिन्हाचा जागी योग्य पर्याय निवडा.मार्च : सप्टेंबर  : : मे : ?
प्रश्न
14
यापैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य सांगा.
प्रश्न
15
खालील शब्दांपैकी एक शब्द उपसर्गघटीत नाही, तो सांगा.
प्रश्न
16
रिकामी जागा भरा.X, V, S, O, ………
प्रश्न
17
‘नियमित प्राणायाम केला तर शरीर निरोगी राहते.’ या वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
18
खालील वाक्यातील अशुध्द शब्द सांगा.सर्व अतिथी उभे राहून आशिर्वाद देतात.
प्रश्न
19
जर DA = ३, JF = ४ आणि PK = ५, तर WT = ?
प्रश्न
20
खालील श्रेणी पूर्ण करा.९८७६, ६९८७, ७६९८, ………..
प्रश्न
21
एका दिवसात किती सेकंद असतात?
प्रश्न
22
‘ग्राह्य’ या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?
प्रश्न
23
‘हरकाम्या’ या शब्दाचा अर्थ सांगा.
प्रश्न
24
‘डोके खर्च करणे’ या वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
25
खालील वाक्यातील क्रियापदावरून कशाचा बोध होतो?‘मुलांनो बडबड करू नका.’

राहुन गेलेल्या बातम्या

x