27 January 2025 10:02 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘हाताचा मळ’ या वाकप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
2
शीघ्रतेने व आकस्मात घडून आलेला बदल म्हणजे काय?
प्रश्न
3
‘ती हसली आणि तिने ती रजाई त्याच्या अंगावर घातली.’ हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
4
Choose the correct answer to name the clause underlined in the sentence :I cursed him as he missed the catch.
प्रश्न
5
‘डोंगर कोसळणे’ या वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
6
खालील मालिकेत पुढे कोणत्या दोन संख्या येतील?३३, १५, २५, २३, १७, ३१, ……., ……..
प्रश्न
7
प्रशांतने नऊ पुस्तके व पाच वह्या रुपये ३४८ ला खरेदी केल्या. प्रत्येक पुस्तकाची किंमत रुपये २७ आहे, तर वहीची प्रत्येकी किंमत किती?
प्रश्न
8
खाली दिलेल्या चार शब्दांमधील कोणता एक शब्द इतर तीन शब्दांहून भिन्न आहे?संगणक, गणकयंत्र, मोजणी, स्लाइडरूळ
प्रश्न
9
Choose the correct answer to name the clause underlined in the sentence :He work hard so that he may become rich.
प्रश्न
10
खालील पर्यायातून अव्ययीभाव समासाचे उदाहरण दर्शविणारा शब्द निवडा.
प्रश्न
11
तीन संख्यांचा गुणाकार ३८४ आहे आणि त्या संख्या १ : २ : ३ प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती येईल?
प्रश्न
12
‘जर उद्या वेळ असेल तर मी तुला शिकवीन’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
13
जर ‘मूल’ हा शब्द ‘आई’ शी संबंधित असेल तर खालीलपैकी कोणता शब्द ‘ शास्त्रज्ञा’ शी संबंधित आहे?
प्रश्न
14
Combine the following set of sentences into a simple sentence :(a) He has many faults      (b) But he was a good man at heart.
प्रश्न
15
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
16
या शब्दाची संधी दर्शविणारा पर्याय निवडा.मनः + राज्य
प्रश्न
17
जर DHLP : WSOK : : FJNR : ?
प्रश्न
18
यापैकी अभ्यस्त शब्द सांगा.
प्रश्न
19
एका समूहात १० माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
प्रश्न
20
‘रात्र थोडी सोंगे फार’ या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
21
खाली दिलेल्या चार शब्दांपैकी वेगळा शब्द कोणता?सुनिता, कविता, कवी, अंगाई
प्रश्न
22
प्रश्नात पहिल्या दोन पदांत जो संबध आहे, तोच शेवटच्या दोन पदांत आहे. हा संबध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायी उत्तरापैकी कोणती संख्या येईल?१२२ : १७० : : २९० : ?
प्रश्न
23
Choose the antonym of the word : Strange
प्रश्न
24
एका रकमेचे दोन वर्षांचे सरळव्याज ६०० रुपये आणि चक्रवाढव्याज ६३६ रुपये येते, तर ती रक्कम कोणती?
प्रश्न
25
Pick out the correct reported statement for the sentence :Father said to his sons, “Please keep quiet.”

राहुन गेलेल्या बातम्या

x