24 December 2024 11:20 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विमल एका बिंदू पासून उत्तरेकडे ४ कि. मी. चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि. मी. चालली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी ४ कि. मी. चालली. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?
प्रश्न
2
जर DEEP = ३०, तर MOON = ?
प्रश्न
3
वैशाली मनीषापेक्षा ९ दिवसांनी मोठी आहे. मनीषाचा जन्म शनिवारी झाल्यास वैशाली कोणत्या वारी जन्मली?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘ओष्ठ्य’ व्यंजन कोणते?
प्रश्न
5
‘मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
6
पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
प्रश्न
7
शिक्षकदिन २००७ साली बुधवार आला होता, तर २००८ साली तो कोणत्या वारी आला असेल?
प्रश्न
8
पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिध्द असणारे ‘अंकलेश्वर’ हे ठिकाण ……… राज्यात आहे.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे?
प्रश्न
10
जर ५ * ३ = ७, ६ * ७ = २९, आणि ८ * ३ = १३ असेल तर ३ * ११ = ?
प्रश्न
11
खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द सांगा.
प्रश्न
12
एका रांगेत शेवटून ८ वा क्रमांक अजयचा आहे. त्याच रांगेत सुदेश सुरुवातीपासून १६ वा आहे तर अजय सुदेशच्या अगोदर चौथ्या स्थानावर आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
प्रश्न
13
‘चतुर’ या शब्दाचे भाववाचक नाम सांगा.
प्रश्न
14
विसंगती ओळखा – १, २७, ६४, १२१ ?
प्रश्न
15
‘क्षयरोग’ या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध ………. यांनी लावला.
प्रश्न
16
१३, २५, १८, ६३, ३०, ७८ या संखांच्या ल. सा. वि. ………….
प्रश्न
17
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ हि संस्था ………… येथे आहे.
प्रश्न
18
काळ सांगा. मी कांदबरी वाचत होतो.
प्रश्न
19
‘भारतीय कबड्डी संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार सांगा.
प्रश्न
20
‘तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार? हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?’
प्रश्न
21
ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे ……….
प्रश्न
22
क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता?
प्रश्न
23
काही मुले घड्याळे आहेत, दिलीप हा मुलगा आहे. या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान काढाल?
प्रश्न
24
‘कॅलॅमिन’ हे ………. याचे धातूक आहे.
प्रश्न
25
एका सांकेतिक भाषेत RED हा शब्द SFE असा लिहतात तर त्याच भाषेत BLUE हा शब्द कसा लिहाल?

राहुन गेलेल्या बातम्या

x