24 December 2024 11:17 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘अजिंक्यतारा’ हा किल्ला …………… येथे आहे.
प्रश्न
2
घटनेतील ………………….. या कलमानुसार ‘आर्थिक आणीबाणी’ लागू करता येते.
प्रश्न
3
Choose the correct synonym to the underlined word in the given sentence : The nature of mercy is divine.
प्रश्न
4
भारतातील सर्वोच्च शौर्यपदक ……………… आहे.
प्रश्न
5
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणत्या पध्दतीचा अवलंब केला जातो?
प्रश्न
6
भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद केव्हा झाला?
प्रश्न
7
Choose the correct question tag to fill in the blank.I am the happiest man in my town, ……….
प्रश्न
8
चंद्रशेखर आझाद हे ……………. होते.
प्रश्न
9
Convert the verb ‘Punish’ into the noun form, choose the correct answer from the following.
प्रश्न
10
आज कार्यालय बंद आहे. या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
11
खालील नामासाठी योग्य ध्वनिवर्धक पर्याय कोणता?जसे गायीचे हंबरणे, तसे कोंबड्याचे …………….
प्रश्न
12
कोणत्या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो?
प्रश्न
13
पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिध्द असणारे ‘अंकलेश्वर’ हे ठिकाण ……………. या राज्यात आहे.
प्रश्न
14
महाराष्ट्र सरकारने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे?
प्रश्न
15
She jumped off the bus while it …………….Choose the correct alternative from the following to fill in the blank :
प्रश्न
16
‘सिद्धटेक’ हे अष्टविनायक क्षेत्र …………………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
17
देशात वस्तू व सेवाकर केव्हा लागू करण्यात आला?
प्रश्न
18
जपान देशाचे चलन ………………. आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम ………….. यांनी स्थापन केले?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणते ठिकाण कागद गिरण्याशी संबंधित नाही?
प्रश्न
21
पूर्वी केलेले विधान अधिक स्पष्ट करावयाचे असेल तर कोणते चिन्ह द्यावे.
प्रश्न
22
‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’ म्हणजे काय?
प्रश्न
23
दिब्रुगढ (आसाम) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) या स्थानकादरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक पल्लाची रेल्वेगाडी कोणती?
प्रश्न
24
‘ब्राम्हो समाज’ ही संस्था …………. यांनी स्थापन केली.
प्रश्न
25
सन २०११ च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x