24 December 2024 11:46 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-43

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
यापैकी कोण घटकराज्याचा ‘घटनात्मक प्रमुख’ म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
2
रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत. दोन खांबातील अंतर २ मिटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती असेल?
प्रश्न
3
‘ड’ जीवनसत्व मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग ………….. आहे.
प्रश्न
4
जर a = २; b = -३; तर ४a – ३b = ?
प्रश्न
5
खालील मालिकेत पुढे कोणती संख्या येईल?३४२, २१५, १२४, ६३, २६, ……
प्रश्न
6
‘दुपारच्या जेवनानंतर घेतलेली अल्पशी निद्रा’ या शब्द्सामुहासाठी योग्य शब्द निवडा.
प्रश्न
7
ती जर्मनीला जाणार आहे. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
8
खालीलपैकी भाववाचक नाम सांगा.
प्रश्न
9
खालील मालिकेत अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील?AF, EJ, IP, ……., ……..
प्रश्न
10
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार ………… यांना आहे.
प्रश्न
11
भारतीय संसदेच्या विद्यमाने ५ व ६ मार्च, २०१६ रोजी कुठे राष्ट्रीय स्तरावरील पहिली महिला लोकप्रतिनिधी परिषद अयोजीत करण्यात आली?
प्रश्न
12
‘अनंत आणि अमोल खेळात होते.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
प्रश्न
13
‘पडला’ या शब्दाची जात सांगा.
प्रश्न
14
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ……….. आहे.
प्रश्न
15
खालील मालिकेत पुढे कोणती संख्या येईल?२९, २३, १९, १७, १३, …….
प्रश्न
16
Choose the correct answer to name of the clause underlined in the given sentence:I am sure that she won’t say no.
प्रश्न
17
मनीषला १०,५०० नाणी मोजावयास सर्वसाधारणपणे ६० मिनिटे लागतात. आज त्याने १४,५०० नाणी १ तास २० मिनिटांत मोजली, तर त्याने आज नाणी …………..
प्रश्न
18
Fill in the blank with the appropriate adverb.He did not recognise her ………….. she said they had met before.
प्रश्न
19
‘य’ चे वडील ‘ट’ चे सासरे आहेत. ‘ट’ चे वडील ‘क्ष’ चे सासरे आहेत. तर ‘क्ष’ व ‘य’ या दोघांचे नाते काय?
प्रश्न
20
भागीदारीच्या व्यवहारात किशोरचे २,४०० रु. भांडवल १२ महिने होते आणि रोहितचे ३,००० रु. भांडवल ८ महिने होते. त्यांना एका वर्षात ३,८५० नफा झाला. तर त्यांपैकी रोहितला किती रुपये नफा मिळाला असेल?
प्रश्न
21
One of the horses were tired. (correct the sentence)
प्रश्न
22
यापैकी देशी शब्द कोणता?
प्रश्न
23
सशाला चार पाय असतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्यरूप सांगा.
प्रश्न
24
समासाचे मुख्य प्रकार किती?
प्रश्न
25
एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. ‘R’ हा ‘P’ च्या डावीकडे पण ‘T’ च्या उजवीकडे आणि ”Q’ हा ‘S’ च्या डावीकडे पण ‘P’ च्या उजवीकडे आहे, तर मध्यभागी कोण आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x