21 November 2024 4:33 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-44

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मयुरेश ने कुत्र्यास मारले : प्रयोग सांगा.
प्रश्न
2
I …….. that you have got a new car.
प्रश्न
3
Select the word without suffix.
प्रश्न
4
महाराष्ट्रातील ‘जवाहरलाल नेहरू बंदर’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
5
‘पन्नास’ या शब्दाची जात सांगा.
प्रश्न
6
९, १५, व १८ यांनी निःशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
7
Which of the following words shows ‘Noun + Verb’ combination to form compound verb?
प्रश्न
8
The synonym of the word ‘absolutely’ is
प्रश्न
9
१३, २०, ७, १५, १० यांचा मध्य किती?
प्रश्न
10
खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
11
गंगा, यमुना, व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर ………. आहे.
प्रश्न
12
‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
प्रश्न
13
‘सासू’ या शब्दाचे अनेकवचन काय?
प्रश्न
14
‘उध्दट’ वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते सांगा.‘खूप अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील.’
प्रश्न
15
१२ सेकंदात एक याप्रमाणे ३० मिनिटात किती पोळ्या लाटून होतील?
प्रश्न
16
Choose the correct figure of speech in the sentence: Truth is as clear as crystal.
प्रश्न
17
‘खेडे’ या नामापासून बनलेले विशेषण सांगा.
प्रश्न
18
एका आयताची लांबी ३६ सें. मी. असून त्याचे क्षेत्रफळ ६४८ चौ. सें. मी. आहे. तर त्या आयताची परिमिती किती?
प्रश्न
19
यापैकी सस्तन प्राणी कोणता?
प्रश्न
20
A आणि B यांच्या गुणांची सरासरी ४५ आहे. A, B व C यांना एकूण १६० गुण मिळाले, तर C चे गुण किती?
प्रश्न
21
५०० रुपये मुद्दलाचे द. सा. द. शे. किती दराने सरळव्याजाने ३ वर्षांत १२० रुपये व्याज होईल?
प्रश्न
22
महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली डाळिंबाची जात …………… हि आहे.
प्रश्न
23
पोलीस गुन्हेगारास पकडतो. या वाक्यातील प्रयोग सांगा.
प्रश्न
24
क्रम पूर्ण करा.११, ३०, ६७, १२८, ?
प्रश्न
25
ब्रिटीश राजवटीच्या काळातील पहिला भारतमंत्री …………. आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x