27 January 2025 10:02 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-45

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
यापैकी कशाचा पेट्रोकेमिकल म्हणून उल्लेख कराल?
प्रश्न
2
‘झुंबड’ या शब्दाला समानार्थी असणारा शब्द कोणता?
प्रश्न
3
यापैकी किती वाजता घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यांमध्ये विशालकोन होतो?
प्रश्न
4
‘प्रादेशिक ग्रामीण बँकां’ ची (RRB) स्थापना ………….. वर्षी करण्यात आली.
प्रश्न
5
He ……….. chess since 2004.
प्रश्न
6
‘सूर्य’ या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द ओळखा.
प्रश्न
7
What suffix will you add to the word ‘kind’ to make it a noun.
प्रश्न
8
७२ रुपये छापील किंमत असलेल्या एका वस्तूवर ७ टक्के सूट देऊनही विक्रेत्यास ८ टक्के नफा होतो; तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
प्रश्न
9
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ. कि. मी. ला ………. एवढी आहे.
प्रश्न
10
Choose the correct figure of speech in the sentence:Honesty is as good as gold.
प्रश्न
11
घटकराज्याचे मंत्रिमंडळ यापैकी कोणास जबाबदार असते?
प्रश्न
12
‘आपले घर सोडून न जाणारा’ या शब्दसमूहाशी नाते सांगणारा शब्द ओळखा.
प्रश्न
13
They ………… the car everyday.
प्रश्न
14
पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी यापैकी कोणता अंक नसतो.
प्रश्न
15
दोन संख्यांची बेरीज ४७ येते आणि वजाबाकी ११ येते, तर त्यांपैकी लहान संख्या कोणती?
प्रश्न
16
Choose the antonym of the word : Strange
प्रश्न
17
संयुक्त राष्ट्रांनी …………. हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे.
प्रश्न
18
कोणत्या रकमेची १० टक्के दराने चक्रवाढव्याजाने दोन वर्षांची रास ६,०५० रुपये होईल?
प्रश्न
19
४७.०७ /१००० = किती?
प्रश्न
20
क्षण + एक या शब्दापासून होणारी संधी कोणती?
प्रश्न
21
‘तो अभ्यास करीत असेल.’ या वाक्यातील काळ कोणता?
प्रश्न
22
‘विहंग’ या शब्दाचा अचूक अर्थ सांगा.
प्रश्न
23
३० सेकंद आणि १.२५ मिनिट यांचे गुणोत्तर काय होईल?
प्रश्न
24
“मुलांनो गप्प बसा.” ह्या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
25
यापैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x