27 January 2025 9:38 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-46

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Which of the following words does not end with the suffix ‘ful’?
प्रश्न
2
नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सांगा.
प्रश्न
3
एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी त्यांची एकूण संख्या ८० आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या २९० आहे. तर तेथे काम करणाऱ्या कलाकाराची व प्राण्यांची संख्या किती?
प्रश्न
4
खालील वाक्यातील विधानपूरक शब्द सांगा.‘शरदच्या चांदण्यात ताजमहाल मोहक दिसतो.’
प्रश्न
5
Sandesh has not done the homework. Usha has not done the homework. (Combine using ‘neither … nor’)
प्रश्न
6
Choose the correct positive degree of the following sentence:India is one of the most beautiful countries in the world.
प्रश्न
7
भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे उद्योगक्षेत्र कोणते?
प्रश्न
8
रजनीने एक सायकल १,६०० रुपयास खरीदी केली व काही वर्षांनतर २० टक्के तोटा सहन करून विकली. तर सायकलची विक्री किंंमत किती?
प्रश्न
9
कुलू- मनाली हे थंड हवेचे ठिकाण ………… या राज्यात आहे.
प्रश्न
10
‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’ या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
11
खाली दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द कोणता?
प्रश्न
12
क्रिया सांगणारा शब्द म्हणजे काय?
प्रश्न
13
तामिळनाडू या राज्याची राजधानी ………… आहे.
प्रश्न
14
सुशीला, शिल्पा, नेहा व जया यांची वयाची सरासरी ३२ वर्षे आहे आणि मुक्ताचे वय ३३ वर्षे आहे. तर त्या सर्वांच्या वयाची सरासरी किती?
प्रश्न
15
शब्दाच्या एकूण किती जाती आहेत?
प्रश्न
16
शब्दाला जोडून येण्याऱ्या शब्दास काय म्हणतात?
प्रश्न
17
एकूण अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर असणारे भारतातील राज्य कोणते?
प्रश्न
18
९ सें. मी. त्रिज्या असणाऱ्या एका लोखंडाच्या गोळ्याचे १ सें. मी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यांत रुपांतर केल्यास किती गोळे तयार होतील?
प्रश्न
19
मिथेन हे ………… या प्रकारचे इंधन आहे.
प्रश्न
20
What prefix will you add to make the opposite of the word ‘Healthy’?
प्रश्न
21
८+ ०.८+ ०.००८+ ०.०००८=?
प्रश्न
22
६ वर्ष ६ महिने म्हणजे किती वर्षे?
प्रश्न
23
‘अंगी धैर्य असणाऱ्यांनी हे करावे.’ या वाक्यातील क्रियापदावरून कोणता अर्थ व्यक्त होतो?
प्रश्न
24
५,००० रुपये मुद्दलावरील द. सा. द. शे. १० रुपये दराने ३ वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक किती असेल?
प्रश्न
25
I ate my lunch. I went back to office. (Combine using ‘as soon as’)

राहुन गेलेल्या बातम्या

x