24 December 2024 11:25 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-47

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
2
‘मला कशाचीही काळजी नाही.’ – काळ ओळखा.
प्रश्न
3
महाराष्ट्रातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ………. या शहराचा नामोल्लेख केला जातो.
प्रश्न
4
शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – ______
प्रश्न
5
The word grandson is formed of two parts : Grand 6 Son. Which one of the following does not correctly correspond to the formation?
प्रश्न
6
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेला शब्द कोणता आहे?
प्रश्न
7
कर्णासारखा दानशूर कर्णच ! या वाक्यातील अलंकार कोणता आहे?
प्रश्न
8
पुढीलपैकी कोणता शब्द ‘सामान्यनाम’ आहे?
प्रश्न
9
माझ्या भावाचे कापडदुकान आहे. अधोरेखित शब्द कोणते विशेषण दर्शविते?
प्रश्न
10
पूर्वी केलेले विधान अधिक स्पष्ट करावायचे असेल तर कोणते चिन्ह द्यावे.
प्रश्न
11
खालीलपैकी ‘वानर’ या शब्दाचा समानार्थी शब्द -______
प्रश्न
12
मुलाने आंबा खाल्ला.वरील वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
प्रश्न
13
Name the correct clause underlined in the given sentence.They decided where they should meet.
प्रश्न
14
‘मूल’ या शब्दाचे लिंग – ______
प्रश्न
15
‘रोज तास व्यायाम करा’ या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
16
पुढील पर्यायांपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे.
प्रश्न
17
भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे विस्तारित नागरी संकुल – ________
प्रश्न
18
‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’ – _________
प्रश्न
19
‘परळी-वैजनाथ’ हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र ……….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
20
‘ज्याला आकार नाही असा’ असा – _______
प्रश्न
21
The are no boys in the class. (Use any)
प्रश्न
22
पुढीलपैकी स्वर कोणता आहे?
प्रश्न
23
He called the members who belonged to the club. (Use present participle)
प्रश्न
24
सन १९३० मध्ये अमलात आलेला ‘शारदा कायदा’ कशाशी संबंधित होता?
प्रश्न
25
The word suicide is formed out of two parts : Sui + Cide. Which one of the following does not correctly correspond to the formation?

राहुन गेलेल्या बातम्या

x