24 December 2024 11:45 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-48

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२२२०१ ते २२३०१ या तिकिटांच्या सिरीजची सर्व सिनेमाची तिकिटे विकली गेली. एकूण रु. २,७२७ जमा झाले; तर एका तिकीटाची किंमत किती?
प्रश्न
2
खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे ते ओळखा.
प्रश्न
3
६३५५ या संख्येला १३ ने निःशेष भाग जाण्यासाठी, लहानात लहान कोणती संख्या मिळविली पाहिजे?
प्रश्न
4
विहिरी ……. मासे सोडले.वरील वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय भरा.
प्रश्न
5
जर ११५६ : ३४ तर २९१६ : ?
प्रश्न
6
गाळलेली जागा भर.“दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला ……….. असे म्हणतात.”
प्रश्न
7
आज कार्यालय बंद आहे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
8
सुधीरच्या आत्याची वाहिनी अजयची आई आहे, तर सुधीरचे वडील अजयचे कोण?
प्रश्न
9
‘समाजात विषमता असू नये’ – या वाक्याचा होकारार्थी वाक्यात रुपांतर करा.
प्रश्न
10
भिन्न संख्या ओळखा.०९, १०, १६, ४९, ६४
प्रश्न
11
९४८७०८ + २०५४०५ – १८६६१२ = किती?
प्रश्न
12
‘मुंगी होऊन साखर खावी’वरील वाक्याचा खालीलपैकी अर्थ ओळखा.
प्रश्न
13
वाघ हा शूर प्राणी आहे.वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
14
जर ‘DOG’ हा शब्द ‘3.14.6’ असा लिहिला तर ‘MILK’ हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
15
खालील नामासाठी योग्य ध्वनीवर्धक पर्याय निवडा.जसे गायीचे हंबरणे. तसे कोंबड्याचे _____
प्रश्न
16
जर ABOX = 1, 2, 15, 24 तर FOXO = ?
प्रश्न
17
एका सांकेतिक भाषेत ‘WONDER’ हा शब्द ‘DLMWVI’ असा असेल तर त्याच सांकेतिक भाषेत ‘CRICKET’ हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
18
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
प्रश्न
19
‘दिवसेंदिवस’ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?
प्रश्न
20
राज्य सरकारने शाळांना २०,५४,२८० रुपयांचे संगणक व २,०४,३४५ रुपयांचे दूरदर्शन संच दिले, तर शासनाने एकूण किती रुपये खर्च केले?
प्रश्न
21
एका सांकेतिक लिपीत ‘COUGHING’ हा शब्द ‘67451382’ असा आणि ‘HOT’ हा शब्द ‘179’ असा लिहिला, तर ‘THING’ हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
22
खालीलपैकी विसंगत असलेला पर्याय ओळखा.
प्रश्न
23
माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. पण माझी बहिण माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय २१ वर्षे असेल तर माझ्या आईचे वय किती?
प्रश्न
24
खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे ते ओळखा.
प्रश्न
25
पखरण बघ खाली भूवरी पारिजात,परिमल उधळी हा सोनचाफा दिशात;गवतहि समभूषा दाखवी आज देही,धरणि हरितवस्त्रा मालिनी सजते ही.या पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x