21 November 2024 4:31 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-49

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका घनाचा पृष्ठभाग भिन्न रंगांनी रंगवला आहे. पांढरा व निळा यामध्ये काळा रंग आहे. वरच्या पृष्ठभागावर हिरवा रंग हे. काळ्याच्या विरुद्ध बाजूला पिवळा रंग आहे. उरलेला पृष्ठभाग नारिंगी रंगाचा आहे. तर हिरव्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग आहे?
प्रश्न
2
सांसद (खासदार) आदर्श ग्राम योजनेंतर्गत प्रत्येक खादाराने सन २०१९ पर्यंत किती गावांना १८९२ चा कायदा म्हणून विकसित करणे नियोजित आहे?
प्रश्न
3
He …… not do this if he tried. (Choose the correct alternative.)
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रम्हदेश भारतापासून बेगला केला गेला?
प्रश्न
5
Choose the correct figure of speech in the given sentence :He fought like a lion.
प्रश्न
6
सन १९४० च्या ‘वैयक्तिक सत्याग्रहा’तील पहिले सत्याग्रही कोण?
प्रश्न
7
खालील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.त्यांनी वर पहिले.
प्रश्न
8
एका वर्तुळाभोवती ६ घरे आहेत. ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मेरी लिलीजवळ राहते. अमन सीमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो. तर ज्योतीजवळ कोण राहते?
प्रश्न
9
Choose the correct antonym of the word. ‘Entry’
प्रश्न
10
‘NORTH WEST’ हा शब्द ’42’ असा आणि ‘SOUTH EAST’ हा शब्द ’31’ असा लिहिला तर त्याच संकेतानुसार ‘SOUTH WEST’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
11
एका सांकेतिक भाषेत ‘BECAUSE’ हा शब्द ‘EHFDXVH’ असा लिहितात तर त्या भाषेत ‘WORLD’ हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
12
एका देशात दूरदर्शनवरील जाहिरातींपैकी ८० टक्के जाहिराती साबणाशी संबंधित आहेत. वरील वस्तुस्थितीवरून खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता निष्कर्ष यथार्थ आहे?
प्रश्न
13
खालील अक्षरश्रेणी पूर्ण करा.ba… … a, ba… aa, … … baa
प्रश्न
14
सन १९३० मध्ये अमलात आलेला ‘शारदा कायदा’ कशाशी संबंधित होता?
प्रश्न
15
Be careful that you ……. not catch infection. (Choose the correct alternative.)
प्रश्न
16
पक्ष्यांचा – थवा तसे, कागदाचा – ?
प्रश्न
17
मैदान ओले आहे. त्याअर्थी गेल्या रात्री पाऊस आला असला पाहिजे. या विधानामागे खालीलपैकी कोणते गृहीतके आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे?
प्रश्न
19
Choose the correct synonym to the underlined word in the sentence.Ganesh’s cold behavior stunned me.
प्रश्न
20
Heat water till it …… to vapour. (Choose the correct alternative.)
प्रश्न
21
खालील पर्यायांतील वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
22
पुशील प्रश्नांत इंग्रजी अक्षरांचे तीन गट दिलेले आहेत, चौथा गट कोणता येईल. ते दिलेल्या पर्यायांमधून शोधा.ABDG, CDFI, EFHK, ………
प्रश्न
23
मराठी भाषेत नामाचे प्रकार – ______
प्रश्न
24
देशी गायींच्या जातींचे संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ….. ही योजना सुरु केली आहे.
प्रश्न
25
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x