21 November 2024 4:12 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘धन विधेयका’ची निश्चित करण्याचा अधिकार ……………… यास आहे.
प्रश्न
2
इंडोनेशिया या देशाची राजधानी ……………… आहे.
प्रश्न
3
Humility means politeness. (Choose the correct symbol of underline word.)
प्रश्न
4
कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे?
प्रश्न
5
मुंबई-पुणे महामार्गावरील वसलेला घाट …………….. आहे.
प्रश्न
6
२ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १० दिवसांत पूर्ण करतात तर १६ मजूर तेच काम रोज ५ तासात करतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
प्रश्न
7
‘महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ ……………… येथे आहे.
प्रश्न
8
ताशी ७० किलोमीटर आणि ताशी ६० किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरुध्द दिशेला जाणाऱ्या दोन वाहनात अर्धा तासात किती अंतर पडेल?
प्रश्न
9
Choose the correct alternative to complete the sentence:Even if you were to try ………….
प्रश्न
10
महाराष्ट्राला एकूण …………….. कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
प्रश्न
11
Choose the correct figure of speech in the sentence :If the river was dry, I am able to fill it with tears.
प्रश्न
12
महाराष्ट्रातील ………………. या ठिकाणी सर्वाधिक महानगरपालिका आहे.
प्रश्न
13
मध्य रेल्वेचे मुख्यालय ……………….. येथे आहे.
प्रश्न
14
He is too good man to harm anybody. (Remove ‘too ………… to’)
प्रश्न
15
१२,००० रुपये रकमेची द. सा. द. शे. १५ रुपये दराने २ वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास ……………..
प्रश्न
16
…………………… हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
प्रश्न
17
एका वर्तुळाचा परिध ८८ सें. मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
प्रश्न
18
Choose the correct alternative which is the best complex sentence from the given sentence :But one can do nothing about reptiles of the Indian Ocean.
प्रश्न
19
‘चले जाव’ ही चळवळ ……………… या साली सुरु झाली.
प्रश्न
20
०.००३ क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्राम तांदूळ?
प्रश्न
21
कोराडी औष्णिक विद्युत केंद्र …………….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
22
‘हिराकुंड प्रकल्प’ ………………… या राज्यात आहे.
प्रश्न
23
भारतातील सर्वात उंच धबधबा ………………… आहे.
प्रश्न
24
‘मिशिगन सरोवर’ ……………….. या देशात स्थित आहे.
प्रश्न
25
सिक्कीम या राज्याची राजधानी …………….. आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x