21 November 2024 4:14 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-50

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
QYGO : SAIQ : : UCKS : ?
प्रश्न
2
जर Social Responsibility हा शब्द T4D31MS2TQ4OT3C3M3UZ असा लिहिला तर O1U34O1M3OU2HS1U34O या संकेतासाठी कोणता शब्द वापराल?
प्रश्न
3
खालीलपैकी विसंगत अक्षरगट ओळखा.LYZM, JWXK, HUIV, FSTG.
प्रश्न
4
हे माझे पुस्तक आहे.वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
5
जर ४२०९…….६ या संख्येला ७ ने निःशेष भाग जात असेल तर दशकाच्या स्थानी कोणता अंक येईल?
प्रश्न
6
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
7
एका सांकेतिक भाषेत ‘PLANE’ हा शब्द ‘SODQH’ असा लिहितात तर त्या भाषेत ‘CHILD’ हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
8
खाली इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत आणि एक गट वेगळा आहे. तो कोणता?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता अक्षरसमूह इतरांसारखा नाही?Olfactory, Satisfactory, Refractory, Icefactory
प्रश्न
10
सहा अंकांची सरासरी दहा आहे. जर चार अंकांची सरासरी बारा आहे तर उरलेल्या दोन अंकांची सरासरी काय असेल?
प्रश्न
11
एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते. तो म्हणाला, “माझ्याकडे सहा सोडून सर्व लाल चेंडू आहेत. सहा सोडून सर्व निळे चेंडू आहेत व आठ सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत.” जर त्याच्याकडे केवळ तीन चेंडू रंगाचे असतील तर त्याच्या जवळचे एकूण चेंडू किती?
प्रश्न
12
जर ‘CAR’ हा शब्द ‘5320’ असा लिहितात तर ‘Y’ कसा लिहावा?
प्रश्न
13
खालीलपैकी म्हण कोणती ते शोधा.
प्रश्न
14
इंग्रजी मुळाक्षरे क्रमाने लिहिल्यावर उजवीकडील बाराव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते?
प्रश्न
15
खालील संख्याश्रेणीतील पुढची संख्या कोणती?२४९, २५१, २५५, २६१, २७१, २८७, ?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणती संख्या संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल?०, १, ५, ५, १०, ९, १५, ?
प्रश्न
17
एका सांकेतिक लिपीत ‘786’ चा अर्थ ‘Bring me apple’ असा होतो. ‘ 958’ याचा अर्थ ‘Peel Green apple’ सा होतो अणि ‘६४५’ याचा अर्थ ‘Bring Green Fruit’ असा होतो. तर खालील दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक me करिता योग्य होईल?
प्रश्न
18
जर पाच वस्तूंच्या खरेदीच्या किमतीला चार वस्तू विकल्या तर नफा किती टक्के मिळेल?
प्रश्न
19
सुभाष बस स्टेशनवर आला. तेव्हा मीना त्या;अ म्हणाली, ‘तू मिनिटे उशिरा आलास. आता पुढची बस संध्याकाळी ५-१५ वाजता आहे.’ जर बसेस ३० मिनिटांनी सुटत असतील तर सुभाष बस स्टेशनला किती वाजता आला?
प्रश्न
20
‘सचिवालय’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
21
जर K – 120, I = 80 तर 99 = ?
प्रश्न
22
एका विद्यार्थ्याला ३० टक्के गुण मिळाल्याने आवश्यक गुणापेक्षा ३० गुण कमी मिळन तो नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला ४२ टक्के गुण मिळाल्यामुळे त्याला आवश्यक गुणापेक्षा ४२ गुण अधिक पडले. तर उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळणे आवश्यक होते? आणि एकूण परीक्षा किती गुणांची होती?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणता अक्षरसमूह इतरांसारखा नाही?Olfactory, Satisfactory, Refractory, Icefactory
प्रश्न
24
खालील वाक्याचे भविष्यकाळात रुपांतर करा.‘त्याचे पुस्तक वाचून झाले.’
प्रश्न
25
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकेकटेच आहेत. त्यापैकी विवाहित लोकांची संख्या ६० टक्के आहे आणि पुरुषांची संख्या 54 आहे. तर ‘सर्व पुरुष विवाहित आहेत’ हे विधान …….. आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x