27 January 2025 9:38 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-52

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वस्तूची दर्शनी किंमत खरेदी किमतीच्या ४० टक्क्यांनी वाढवून लिहिली. दर्शनी किमतीच्या २० टक्के सूट ग्राहकांना देऊन वस्तू विकली. तर दुकानदाराला शेकडा नफा किती?
प्रश्न
2
भारतातील ग्रामीण भागातील छुपी बेकारी याकरिता खालीलपैकी कोणते कारण अधिक सयुक्तिक वाटते?
प्रश्न
3
खालीलपैकी विसंगत पर्याय निवडा.वॉशिंग्टन, लंडन, बगदाद, कॅनडा
प्रश्न
4
वर्गातील २४ मुलांनी सरासरी १२.५ रु. वर्गणी जमविली. बाकीच्या १६ मुलांनी सरासरी १६.५ रु. वर्गणी जमविली, तर सर्व मुलांनी सरासरी किती रुपये वर्गणी जमविली?
प्रश्न
5
0.0013 / 13 ची किंमत किती?
प्रश्न
6
‘आकुंचन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – _______
प्रश्न
7
५४८ * २ या संख्येस १२ ने भाग जातो, तर * च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल?
प्रश्न
8
‘कामाची टाळाटाळ करणारा’ या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा.
प्रश्न
9
ज्याचा व्यास १४ सेंटीमीटर आहे असे वर्तुळ आणि ज्याची बाजू १४ सें.मी. आहे असा चौरस यांच्या क्षेत्रफळामध्ये असणारा फरक किती?
प्रश्न
10
8 + 3 {9 / (13-10)} + 5 म्हणजे किती?
प्रश्न
11
दोन संख्यांचा ल.सा.वि. ९२४ आणि म.सां.वि. १२ आहे. त्यापैकी लहान संख्या ८४ आहे तर मोठी संख्या कोणती?
प्रश्न
12
३९१३९१ या संख्येस १५ पेक्षा लहान अशा कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो?
प्रश्न
13
‘रजनी’ या शब्दाचे अर्थ – _______
प्रश्न
14
258 / (183 – 9 * 19) = किती?
प्रश्न
15
‘कोल्हयाला द्राक्षे आंबट’ या म्हणीचा योग्य अर्थ – _______
प्रश्न
16
एका करंडीत ७२ आंबे होते. त्यापैकी ३/४ आंबे बाहेर काढले व काढलेल्या आंब्यांचे सारखे सहा वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे असतील?
प्रश्न
17
‘हिरण्य’ यास समानार्थी शब्द – ______
प्रश्न
18
खालीलपैकी विसंगत शब्द कोणता आहे?
प्रश्न
19
खालील गटात वेगळा शब्द कोणता आहे?
प्रश्न
20
एका दुकानातील ५ दिवसांच्या विक्रीची सरासरी १,३७५ रु. होती. ६ व्या दिवशीच्या विक्रीमुळे सरासरी १,५२५ रु. झाली. तर ६ व्या दिवशी झालेली विक्री किती रुपये?
प्रश्न
21
एका संख्येला ७ ने भागल्यास बाकी ५ उरते व ८ ने भागल्यास बाकी ६ उरते तर त्या संख्येची निमपट किती?
प्रश्न
22
एक मोटार १८० कि.मी. दूर असलेल्या गावी ताशी ६० कि.मी. वेगाने जाते आणि ४५ कि.मी. वेगाने परत येते. तर तिला या प्रवासास एकूण किती वेळ लागला?
प्रश्न
23
११०११/१७०१७ चे संक्षिप्त रूप कोणते?
प्रश्न
24
9614.716 + 203.45 – 3012.05 = किती?
प्रश्न
25
अनेकांना शास्त्रीय संगीतात रस नसतो. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ – ________

राहुन गेलेल्या बातम्या

x