21 November 2024 4:00 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-54

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पालकांनी मुलांना मायेने वाढवावे. हे खालीलपैकी कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?
प्रश्न
2
तहान : पाणी असा संबंध दाखविणारा खालीलपैकी सर्वोत्तम पर्याय निवडा.
प्रश्न
3
खालील अंकांच्या क्रमात एक चुकीचा आहे; तो शोधा.२, ५, १०, १७, २६, ३७, ५०, ६४
प्रश्न
4
पोलीस निर्धारित गणवेश वापरतात; कारण :अ) ते नेहमी सावध राहतात.ब) त्यांच्यापासून गुन्हेगार दूर राहतो.क) शासकीय नियम आहे.ड) त्यांना सहज ओळखता यावे.
प्रश्न
5
प्रत्येकी २ सें.मी., ३ सें.मी. आणि ४ सें.मी. बाजू असलेल्या तीन घनाकृती ठोकळ्यांचे एकूण घनफळ किती सें.मी. होईल?
प्रश्न
6
खालील क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?१२५, १५४, १८५, २२८, ?
प्रश्न
7
मराठी मुळाक्षरांत खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
8
‘छे ! काय मेली  कटकट ?’ या वाक्याच्या अर्थावरून हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
9
एका वर्गात मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या चौपट आहे. खालील पर्यायांपैकी कोणता अंक हा वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या असू शकणार नाही?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती संख्या अंकमालिका पूर्ण करेल?५१०, ४७८, ४३८, ….., ३३४
प्रश्न
11
डॉक्टर : हॉस्पिटल या दोघांमध्ये जे नाते आहे, तसे नाते दाखविणारी  शब्द जोडी निवडा.
प्रश्न
12
दिलेल्या पर्यायांतून गाळलेला शब्द भर.जर STING (SONS) ROOFSतर GROAN (___) ALOUD
प्रश्न
13
‘तो गाणे गाईल’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?
प्रश्न
14
‘नवल’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
15
‘अय्या’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे?
प्रश्न
16
जर Education = 92, तर Magazine = ?
प्रश्न
17
‘विटीदांडू’ या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
18
दिलेल्या संख्यासमूहाशी साम्य असलेला समूह पर्यायांतून निवडा.१२, ३२, ५२
प्रश्न
19
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
20
जर DIGEED = 497754, तर 494 = ?
प्रश्न
21
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
22
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
प्रश्न
23
खालील अंकांच्या क्रमात एक अंक लिहिलेला नाही; तो कोणता ज्यामुळे क्रम पुढे चालू राहील?११, १०, (…), १००, १००१, १०००, १०००१.
प्रश्न
24
कॅप्टन व सैनिकांचा १२०० जणांचा गट हाडीने प्रवास करीत आहे. प्रत्येक १५ सैनिकांच्या मागे कॅप्टन असतो तर या गटात ……… कॅप्टन आहेत.
प्रश्न
25
खालील संख्यांची कोणती जोडी इतरांपेक्षा वेगळी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x