27 January 2025 10:04 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-55

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
It was too dark for him to see. (Remove ‘too’)
प्रश्न
2
Choose the correct alternative to complete the sentence :He won’t go to sleep unless ………
प्रश्न
3
Choose the antonym  of the word : Urban
प्रश्न
4
४ वर्षे ३ महिने म्हणजे किती वर्षे?
प्रश्न
5
No other peak of the Himalayas is as high as Mount Everest.(Change the superlative degree)
प्रश्न
6
‘घरोघरी मातीच्या चुली ‘ या म्हणीचा अर्थ ओळखा.
प्रश्न
7
नंदा आणि बेबी यांच्या वयांचे गुणोत्तर ४ : ७ आहे. दोघींच्या वयांची बेरीज ६६ वर्षे आहे, तर बेबी नंदापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे?
प्रश्न
8
रिकाम्या  जागी कोणती संख्या येईल?२, ६, १२, २०, ३०, ४२, ………
प्रश्न
9
His work was highly commended. Which of the following suffixes can be added to the underlined word in the above sentence to make it an adjective.
प्रश्न
10
‘मी पुण्याला जात आहे.’ – या वाक्यातील काळ कोणता ?
प्रश्न
11
रोख रक्कम देऊन घेतलेल्या मालावर दुकानदार शेकडा १२ सूट देतो, तर १,६५० रुपयांचा माल घेतल्यास दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील?
प्रश्न
12
Pick out the synonym of the word : Convenient
प्रश्न
13
१५ जानेवारी, २००३ ते २८ मार्च, २००३ पर्यंत दररोज १४ रुपयांचे दुध घेतले, तर दुधाचे एकूण बिल किती रुपये होईल?
प्रश्न
14
जर AT = 20, BAT = 40, तर CAT = ?
प्रश्न
15
खालीलपैकी विराम चिन्हाचा अचूक वापर असलेले वाक्य निवडा.
प्रश्न
16
पाच वर्षांपूर्वी अशोक आणि सीताचे सरासरी वय २५ वर्षे होते. आज अशोक, सीता आणि गणेशचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. १० वर्षांनी गणेशचे वय असेल?
प्रश्न
17
एका पुस्तकाचा ७/१२ भाग वाचला तेव्हा ७५ पाने वाचावयाची राहिली, तर ते पुस्तक किती पानांचे असावे?
प्रश्न
18
‘डोंगर’ या शब्दाचे रुप ओळखा.
प्रश्न
19
Choose the correct alternative to complete the following sentence :Even if you were to try …………
प्रश्न
20
She know that he …… in the factory at this moment.
प्रश्न
21
‘अमिषाने पुस्तक वाचले’ – प्रयोग कोणता?
प्रश्न
22
I have read this book a number of times. (Change the voice.)
प्रश्न
23
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ २१० चौरस सें. मी. असून त्याची उंची १५ सें. मी. आहे, तर त्याचा पाया किती?
प्रश्न
24
Choose the correct figure of speech in the sentence.What a brave man he was !
प्रश्न
25
खालील अंकांची वेगळी जोडी ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x