24 December 2024 11:33 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-56

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका कारला ताशी ६२ कि.मी. वेगाने काही अंतर कापण्यासाठी ४ तास लागतात. तर तेच अंतर ८ तासांत कापण्यासाठी कारचा ताशी वेग किती असावा?
प्रश्न
2
एका आयताकृती सभागृहात १५ सें.मी. * १५ सें.मी. मापाच्या एकूण ९६०० फरशा बसविल्या. सभागृहाची लांबी १८ मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल?
प्रश्न
3
ह्या गोष्टीचे खरेखोटे करा. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय जनतेने व संस्थानिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता?
प्रश्न
5
मुले नुकतीच सर्कस पाहून घरी आली; हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
6
Fill in the blank with the appropriate expression from the following.It is time …………
प्रश्न
7
एका कंत्राटदाराने ५०० बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी १/५ बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यांपैकी २०० बंगले तीन मजली बांधले व बाकीचे बंगले दोन मजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?
प्रश्न
8
महाराष्ट्रात ‘छोडो भारत’ चळवळीच्या काळात ‘प्रतिसरकार’ची स्थापना कोठे करण्यात आली होती?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणते महाप्राण ध्वनीचे युग्म नाही?
प्रश्न
10
‘नाथसागर’ हा जलाशय कोठे आहे?
प्रश्न
11
भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण?
प्रश्न
12
Which of the following word is different from the others?
प्रश्न
13
‘जेव्हा पुरेसा पाऊस पडतो, तेव्हा शेतकरी खुष होतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
14
एका १० सें.मी. लांब, ६ सें.मी. रुंद आणि ४ सें.मी. अशा इष्टीकाचितीच्या सर्व पृष्ठभागांचे एकूण पृष्ठफळ किती होईल?
प्रश्न
15
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान – ________
प्रश्न
16
द. सा. द. शे. ४ दराने ५,६०० रुपयांचे २ वर्षांचे सरळव्याज किती?
प्रश्न
17
पोलिसांनी चोरास मारले; हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे?
प्रश्न
18
We can never forget him. (Make it interrogative.)
प्रश्न
19
ताशी ७२ कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी रेल्वेमार्गाच्या कडेला उभी असलेल्या एका व्यक्तीस १८ सेकंदात ओलांडून जाते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
प्रश्न
20
५६ * ३३ + ६७ * ५६ = किती?
प्रश्न
21
टेबल आणि खुर्ची यांची किंमत ४७५ रु., खुर्ची आणि स्टूल यांची किंमत २३० रु. आणि टेबल आणि स्टूल यांची किंमत ४५५ रु. आहे, तर खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
22
पाहण्यासाठी जमलेले लोक; या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
प्रश्न
23
Choose the correct sentence :
प्रश्न
24
Which of the following word is different from others?
प्रश्न
25
दोन संख्यांची बेरीज ८८ आणि वजाबाकी ८ आहे. तर त्यांपैकी मोठी संख्या आणि लहान संख्या यांचे गुणोत्तर काय असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x