24 December 2024 11:35 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-57

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे’ या शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.
प्रश्न
2
दोन संख्यांमध्ये साधारण अवयव १५ आहे. त्या दोन संख्यांचा गुणाकार १,३५० येतो; तर त्याचा ल.सा.वि. किती येईल?
प्रश्न
3
Choose the correct antonym of the word : Brave
प्रश्न
4
…….. ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही.
प्रश्न
5
‘टंचाई’ या शब्दाच्या विरुधार्थी असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
6
‘चिंतामणी’ या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोणते?
प्रश्न
7
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.२, ४, १२, ४८, २४०, १४४०, ?
प्रश्न
8
A good singer …….. three hours a day. (Choose the correct alternative.)
प्रश्न
9
शिक्षण …….. मानवी विकासाचा पाया आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
प्रश्न
10
खालील वाक्यातील चूक शब्द कोणता?‘मला तुझा आजन्मात कधी राग येणारा नाही.’
प्रश्न
11
नागपूर येथील विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
प्रश्न
12
74548 + 3553 – 53247 = ?
प्रश्न
13
‘गाव जळाला, मारुती गावा निराळा’ या म्हणीचा अर्थ सांगा.
प्रश्न
14
Choose the correct figure speech the sentence :The House, for the members of Lok Sabha
प्रश्न
15
नाथसागर हा जलाशय कोठे आहे – _______
प्रश्न
16
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय कोणता?
प्रश्न
17
‘अरण्यरुदन’ या शब्दाचा अर्थ सांगा. – ________
प्रश्न
18
‘पाणउतारा’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
प्रश्न
19
महाराष्टाच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – ______
प्रश्न
20
What is the opposite of the word : ‘Necessary’?
प्रश्न
21
सात कोटी तीन लाख बेचाळीस ही संख्या अंकांत कशी मांडाल – ___________
प्रश्न
22
एक गाडी १२ लिटर डीझेलमध्ये १२२ कि.मी. अंतर प्रवास करते, तर ४० कि.मी. प्रवास करण्यास तिला सुमारे किती डीझेल लागेल?
प्रश्न
23
Copernicus proved that the earth ….. round the sun. (Choose the correct alternative.)
प्रश्न
24
‘आंबेमोहर १५७’ ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?
प्रश्न
25
‘वाढदिवसाचा समारंभ संपन्न झाला.’ या वाक्यातील अपप्रयोग म्हणून कोणता शब्द दाखविता येईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x