21 November 2024 4:06 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-58

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१.४४ कि.मी. = ? मीटर
प्रश्न
2
एका मशीनची किंमत १०,००,००० रु. आहे. त्या किमतीत सर वर्षी १२% दराने घट होते. तर २ वर्षांनी मशीनची किंमत काय होईल?
प्रश्न
3
‘वर चढणे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्यायी शब्द सयुक्तित ठरतो?
प्रश्न
4
जर एक प्रिंटर २२ सेकंदात ६६ ओळींचे १ पान प्रिंट करत असेल तर १० पाने प्रिंट करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?
प्रश्न
5
‘खोंड’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
6
रामदासने आपल्या शेताचा १३/२० भाग विकला, म्हणजे त्याने किती टक्के शेत विकले?
प्रश्न
7
Choose the correct figure of speech in the following sentence : The waves thundered on the shore.
प्रश्न
8
‘कधीही न विसरता येणारे’ या शब्दसमूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता?
प्रश्न
9
Choose the antonym of the word : Brave
प्रश्न
10
The synonym of the word ‘Fictitious’ is :
प्रश्न
11
एक रक्कम राम, लक्ष्मण, भरत यांच्यामध्ये २ : ३ : ७ या प्रमाणात वाटल्यास राम व लक्ष्मण यांना मिळून, भरतपेक्षा ३६०० रु. कमी मिळतात तर ती रक्कम कोणती?
प्रश्न
12
२/५ आणि ४/९ या दोन अपूर्णांकांच्या मध्ये खालीलपैकी कोणता अपूर्णांक येतो?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या नदीस ‘आसामचे दुःखाश्रू’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
14
Ganesh ……… in the garden when I saw him yesterday.
प्रश्न
15
‘तलवार’ या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द ओळखा.
प्रश्न
16
‘किंवा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
प्रश्न
17
खालील बेरीज करा :५ तास ५५ मिनिटे + ४ तास + ४४ मिनिटे
प्रश्न
18
एका शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षी तिप्पट होते. सन २००० मध्ये त्या शहराची लोकसंख्या ७,३०० होती, तर सन २००४ मध्ये त्याच शहराची लोकसंख्या काय असेल?
प्रश्न
19
‘खुशालचेंडू’ म्हणजे काय?
प्रश्न
20
‘उचित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – _______
प्रश्न
21
सोडवा :०.००५ + ०.०८ + ०.१२ = ?
प्रश्न
22
Mother …………. since 8 O’ clock.
प्रश्न
23
‘इतिश्री होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – ________
प्रश्न
24
वर्तुळाचे क्षेत्रफळ २८.२६ चौ.सें.मी. आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
प्रश्न
25
एका शाळेत गतवर्षी ४८० मुले होती. चालू वर्षी ५४० मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x