27 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११’ ……………….. या शहरांना जोडतो.
प्रश्न
2
‘रेडी’ हे बंदर ………………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
3
‘Someone has stolen my book’.Which sentence of the following is correct passive voice of the above.
प्रश्न
4
श्रीकृष्ण नवरा मी नवरी| शिशुपाल नवरा मी न–वरी|| अधोरेखित शब्द कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
प्रश्न
5
खालील मालिकेत अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील?AZ, BY, CX, ………., ………..
प्रश्न
6
जेष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना कोणत्या प्रतिष्ठान तर्फे २०१८ च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
प्रश्न
7
सुदेशच्या घरापासून पूर्वेस २ कि. मी. अंतरावर त्याच्या शिक्षकेचे घर आहे. शिक्षकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस १.५ कि. मी. अंतरारावर शाळा आहे. तर शाळेपासून सुदेशचे घर किती कि. मी. अंतरावर असेल?
प्रश्न
8
खालील संख्यामालीकेत पुढे कोणती संख्या येईल?२, ९, २८, ६५, १२६, २१७, ……..
प्रश्न
9
त्याची कोण धांदल! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
10
घड्याळात २ वाजून ५ मिनिटे झाली आहेत. तासकाटा व मिनिटकाटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील?
प्रश्न
11
श्रावण आपल्या मासिक उत्पन्नाचे ३० टक्के घरभाड्यावर, २० टक्के किराणावर, १० टक्के शिक्षणावर व ५ टक्के कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमह १,४३५ बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती?
प्रश्न
12
‘रुरकेला’ लोह-पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण …………….. राज्यात आहे.
प्रश्न
13
‘आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते?
प्रश्न
14
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती ………………. आहे.
प्रश्न
15
‘माळढोक’ या दुर्मिळ होत चाललेल्या पक्षांसाठीचे अभयारण्य कुठे आहे?
प्रश्न
16
‘सेंट्रल वाॅटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……………. येथे आहे.
प्रश्न
17
Choose the correct sentence which is indirect narration of the following sentence.She said her brother, “Please help me with my home work.”
प्रश्न
18
यांपैकी सरपटणाऱ्या खोडाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
19
केंद्रातील ‘वित्त मंत्रालया’च्या अंतर्गत खालीलपैकी ………………. हा विभाग येत नाही.
प्रश्न
20
Choose the correct sentence.
प्रश्न
21
‘गुरुकुंज आश्रम’ ………………….. यांनी स्थापन केले.
प्रश्न
22
‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ कोणता?
प्रश्न
23
‘नर्तिका’ या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
24
खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
प्रश्न
25
अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? ” तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव.”

राहुन गेलेल्या बातम्या

x