24 December 2024 11:39 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-60

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्यसभेतील विद्यमान विरोधीपक्ष नेते …………..
प्रश्न
2
एका ठराविक प्रकारच्या गणित पद्धतीत जर ४ * ३ = १६, ६ * ४ = २८, ४ * २ = १२ असेल तर ९ * ५ = ?
प्रश्न
3
५ तास + ३५ मिनिटे + ३० सेकंद = किती सेकंद?
प्रश्न
4
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय कोणता?५/७ : २५/३५ : : १२/१७ : ?
प्रश्न
5
Convert the given sentence into a complex sentence with a Noun Clause : He thought himself to be safe there.
प्रश्न
6
Don’t allow anyone to enter this room. (Change the voice.)
प्रश्न
7
सोडवा.०.००५ + ०.०८ + ०.१२ = ?
प्रश्न
8
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वांत मोठी घटनादुरुस्ती कोणती?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणास ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
10
संसदेसमोर वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याचे उत्तरदायित्व कोणाचे असते?
प्रश्न
11
तेविसपेक्षा अक्राने कमी असणाऱ्या संख्येची तीनपट केली असता येणारी संख्या कोणती?
प्रश्न
12
तीन संख्यांचा गुणाकार ३८४ आहे आणि त्या संख्या १ : २ : ३ या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती येईल?
प्रश्न
13
३.४ (२x * ३) = १०.२ तर x ची किंमत किती?
प्रश्न
14
एका विद्यार्थ्याने एका संख्येस ३ ने गुणण्याऐवजी ३ ने भागले त्याचे उत्तर ३ आले तर बरोबर उत्तर कोणते यावयास हवे होते?
प्रश्न
15
She asked me if I would be there for the next ten minutes. (Change into direct speech.)
प्रश्न
16
अंकिताचे घड्याळ दर तासाला १० सेकंद मागे पडते, अनुशाकाचे घड्याळ एका दिवसात ३ मिनिटे पुढे जाते. अंकिता व अनुष्काने आपापली घड्याळे सकाळी १० वाजता बरोबर लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता त्या दोघी भेटल्या तर त्यावेळी त्यांच्या घड्याळातील वेळेत किती फरक असेल?
प्रश्न
17
Which of the word begins with the prefix ‘in’ to make it opposite?
प्रश्न
18
जर ‘FRIDAY’ हा शब्द एका सांकेतिक लिपीत ‘COFAXV’ असा लिहिला जातो; तर ‘ORANGE’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
19
पुढीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता?१४/१५, १/४, २/५, १४/१६,
प्रश्न
20
इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचा कर्म लक्षात घेता, पुढील अक्षरांच्या गटात प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या वर्णाचा अचूक पर्याय निवडा.अक्षरगट – Z, X, U, Q, ?, ?
प्रश्न
21
०.४ * ०.०४ * ०.००४ = किती?
प्रश्न
22
“Are you going to see him off at the station?” I asked her. (Change into indirect speech)
प्रश्न
23
………. येथे ‘माळढोक’ या दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांसाठीचे अभयारण्य आहे.
प्रश्न
24
५.७ / ०.००१९ = किती?
प्रश्न
25
ऑक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेस रविवार येत असेल त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील?

राहुन गेलेल्या बातम्या

x