27 January 2025 9:27 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-62

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गोवा या राज्याची राजधानी – ________
प्रश्न
2
आशुतोष उगवता सूर्य पाहतो व डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती?
प्रश्न
3
पुढे संख्यांची एक श्रेणी दिली आहे. ती विशिष्ट नियमानुसार आहे. तो नियम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जाही येणारी संख्या पर्यायांमधून निवडा.२, १०, २६, ५०, ?
प्रश्न
4
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय कोणता?चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ?
प्रश्न
5
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा.A३, C६, E१२, G२४, ?
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.८, २४, ४०, ५६, ?
प्रश्न
7
खालीलपैकी विशेषणाचे सामान्यरूप दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
8
खालीलपैकी सरपटणाऱ्या खोडाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
9
खालीलपैकी ……… जिल्ह्यातील ‘पांडव लेणे’ प्रसिद्ध आहे.
प्रश्न
10
एक जानेवारी, २००५ ला शनिवार होता तर ३१ डिसेंबर, २००६ ला कोणता वार असेल?
प्रश्न
11
सुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहिण, तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते?
प्रश्न
12
‘नर्मदा’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
13
खालील संख्या संचाची जास्तीत जास्त साम्य असणारा संच पर्यायांमधून निवडा.संच : ४, १६, ३६
प्रश्न
14
खालील गटात न बसणारा शब्द कोणता?तबला, संबळ, सनई, ढोल
प्रश्न
15
रोहनचा त्याच्या वर्गात खालून तसेच वरून २८ वा क्रमांक लागतो तर त्याच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती?
प्रश्न
16
कोणी कोणास हसू नये. या अक्यातील अधोरेखित सर्वनामाची जात ओळखा.
प्रश्न
17
खालीलपैकी कशास ‘जलकाच’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
18
Choose the correct question tag to fill in the blanks.I am the happiest man in my town, ……………
प्रश्न
19
She jumped off the bus while it ………….Choose the correct alternative from the following to fill in the blank.
प्रश्न
20
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. (वाक्यप्रचार ओळखा.)
प्रश्न
21
He must not attempt to escape or he will be put to death.This is a ………… sentence.
प्रश्न
22
भारतातील बारमाही नद्यांचा उगम मुख्यत्वे कोणत्या पर्वतातून होतो?
प्रश्न
23
Choose the correct alternative to fill in the blank.Before we had finished our meal, he ………… us back to work.
प्रश्न
24
Choose the correct meaning from the following :‘to dictate letters’ mean ………..
प्रश्न
25
‘वाच’ या शब्दाचे क्रियापदरूप तयार करा.

राहुन गेलेल्या बातम्या

x