27 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-63

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
The boy was disobedient and so the teacher punished him.This sentence can be transformed into a simple sentence as :
प्रश्न
2
‘लंकेची पार्वती’ म्हणजे काय?
प्रश्न
3
एका सांकेतिक भाषेत ‘BAD’ हा शब्द ‘214’ असा लिहिला जातो. तर ‘SAD’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
4
खालील अक्षरे एकदाचा वापरून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील ‘च’ आणि ‘ता’ ही दोन अक्षरे कोणत्या स्थानावर असतील?कि रां ता पं त च
प्रश्न
5
प्रयोगशाळेत ‘ऑक्सिजन’ तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरला जातो?
प्रश्न
6
A = 1, B = 2, C = 3 या क्रमाने लिहित गेल्यास ‘QPL’ यांची बेरीज किती?
प्रश्न
7
Fill in blank with the correct word.The ……….. has undergone a complete change in the present days.
प्रश्न
8
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?2345 : 3456 : : 4567 : ?
प्रश्न
9
नमूद संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?२७ : ३८ : : ५१ :  ?
प्रश्न
10
‘मी गावाला जात आहे.’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?
प्रश्न
11
‘पुढच्यास ढेच मागचा शहाणा’ या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
12
समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते?
प्रश्न
13
अटकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे?
प्रश्न
14
भूतकाळ करा : माझ्या मुलीस तुझी भीती वाटते.
प्रश्न
15
‘लिहित आहे’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
प्रश्न
16
रिव्होल्व्हरचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
प्रश्न
17
पुढील अंकमालिकेत रीत्क जागी योग्य अंक भरा.202 __ 02 __ 22 __ 20220 __
प्रश्न
18
“Mercury is the heaviest of all metals.”Choose the correct form of comparative degree of the above sentence.
प्रश्न
19
Which of the following alternatives is the correct passive from of the following sentence?They were carrying the injured player off the field.
प्रश्न
20
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?९ : २५ : : ४९ : ?
प्रश्न
21
Change the following into indirect speech :The teacher said, “Two and two make four.”Choose the correct sentence from the following :
प्रश्न
22
खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?2.75 : 27.50 : : 36.57 : ?
प्रश्न
23
एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती?
प्रश्न
24
वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
प्रश्न
25
पुढील दोन पदांमधील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा.नदी : सरिता : समुद्र : ?

राहुन गेलेल्या बातम्या

x