21 November 2024 4:03 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-64

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘Mother held the baby ……….’.Choose the correct alternative from the following.
प्रश्न
2
एका सांकेतिक लिपीत ‘BOOK’ हा शब्द ‘2998’ असा लिहितात, ‘DOT’ हा शब्द ‘495’ असा लिहितात, ‘INK’ हा शब्द ‘378’ असा लिहितात; तर त्याच सांकेतिक लिपीत ‘NOT’ हा शब्द कशा प्रकारे लिहिला पाहिजे?
प्रश्न
3
एका सांकेतिक लिपीत ‘RAIL’ हा शब्द ‘OXFI’ असा लिहिला तर, ‘CARE’ हा शब्द कसा लिहावयास हवा?
प्रश्न
4
उन्हात दहा शर्ट्स वाळत घातले’ ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला; तर वीस शर्टस वाळण्यासाठी साधारणतः किती वेळ लागेल?
प्रश्न
5
Which is the correct indirect form of the following direct speech?‘Don’t swim out too far, boys’, I said.
प्रश्न
6
‘समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.’ या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा.
प्रश्न
7
खालील मालिकेत रिकाम्या जागी योग्य अक्षरे भर.XY __ Y __ XYXX __ XYYX __ X
प्रश्न
8
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?१५, ५२, ८९, १२६, ?, २००
प्रश्न
9
माझा जन्म ११ ऑगस्टला झाला. प्रदीप माझ्यापेक्षा ११ दिवसांनी लहान आहे. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सोमवारी येतो; तर प्रदीपचा वाढदिवस या वर्षी खालीलपैकी कोणत्या वारी येईल?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही?
प्रश्न
11
प्रयत्न करूनही तुला यश मिळणार नाही. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
12
विदर्भात कापूस फार पिकतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
13
दिलेल्या पर्यायांतून पुढील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.६, १३, ३२, ६९, १३१, २२१
प्रश्न
14
Sita values her mother’s ………..
प्रश्न
15
सार्वजनिक सभा कोठे स्थापन करण्यात आली?
प्रश्न
16
There is word spelt on four different ways. Out of them only one is correct. Which one is correct?
प्रश्न
17
एका सांकेतिक लिपीत ‘NARESH’ हा शब्द ‘730526’ असा लिहिला आणि ‘GOPI’ हा शब्द ‘1498’ असा लिहिला, तर त्या लिपीत ‘GANESH’ हा शब्द असा लिहिण्यात येईल?
प्रश्न
18
‘How tall you have grown!’What kind of sentence is this?
प्रश्न
19
अशोकचे वय उषाच्या वयापेक्षा दुप्पट आहे; उषाचे वय जयंताच्या निम्मे आहे. या तिघांपैकी दोघे जुळे आहेत. तर ते कोण आहेत?
प्रश्न
20
समर्थ रामदास यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
21
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री-आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या ………. असते.
प्रश्न
22
एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे; त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
प्रश्न
23
‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे.’ या वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.
प्रश्न
24
‘राळेगण सिद्धी’ या गावाचा लोकसहभागातून विकास घडवून आणणारे अमजसुधारक कोण?
प्रश्न
25
सन २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ‘संरक्षणक्षेत्रा’ साठी ………. कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x