24 December 2024 11:40 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-65

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
2
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्णगट येईल ते सांगा.ABD, BCE, CDF, DEG, ?
प्रश्न
3
Change the following into indirect speech.He says, “It is a fine day.”Choose the correct sentence from the following –
प्रश्न
4
खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
5
खालीलपैकी कोण ‘आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती होते?
प्रश्न
6
एका सांकेतिक लिपीत ‘WHEAT’ हा शब्द ‘YKIFZ’ असा लिहिला, तर ‘BAJARA’ हा शब्द कसा लिहिवा?
प्रश्न
7
The ship had ………. before help arrived.Choose the correct verb from the following alternatives to fill in the blank.
प्रश्न
8
एका सांकेतिक भाषेत ‘SCALE’ हा शब्द ‘VFDOH’ असा लिहिला गेला आहे, तर ‘MUSIC’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
9
‘पावसाचा काही नेम नाही.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
10
एका सांकेतिक लिपीत ‘MARCH’ हा शब्द ‘OCTEJ’ असा लिहिला, तर ‘RETURN’ हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
11
Change the following into indirect speech :He said to me, “Where are you going.”Choose the correct sentence from the following –
प्रश्न
12
Choose the correct spelling.
प्रश्न
13
‘दुश्चिन्ह’ या शब्दाची फोड काय होईल?
प्रश्न
14
देशाच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने कोणता प्रकल्प हाती घेतला आहे?
प्रश्न
15
Which one of the following is the correctly spelt word?
प्रश्न
16
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता सुयोग्य वर्णगट येऊ शकेल?ZWV, YVU, XUT, WTS, ?
प्रश्न
17
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्णगट येईल?AN, BO, CP, DQ, ER, FS, ?
प्रश्न
18
मोगरा बहरला. हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा.
प्रश्न
19
‘स्वराज्य पक्षा’चे प्रणेते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
20
सन १९३४ मध्ये ‘समाजवादी कॉंग्रेस’ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
21
एका सांकेतिक भाषेत ‘MLKJ’ हा शब्द ‘NOPQ’ असा लिहिला गेला आहे, तर ‘IHGF’ हा शब्द कसा लिहिला जाऊ शकेल?
प्रश्न
22
एका सांकेतिक लिपीत ‘MLC’ हा शब्द ‘ONE’ असा लिहिला, तर ‘BME’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
23
एका सांकेतिक भाषेत ‘BEAT’ हा शब्द ‘YHXW’ असा लिहिला; तर त्याच संकेतानुसार ‘SOUP हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
24
‘नवरत्न’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
प्रश्न
25
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?A, C, E, G, I, K, ?

राहुन गेलेल्या बातम्या

x