21 November 2024 4:23 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-66

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गटात न बसणारा महिना ओळखा.
प्रश्न
2
Out of four sentences one is correctly punctuated. Select the correct sentence from the following. –
प्रश्न
3
कोणत्या देशाचे लोकप्रतिनिधीगृह संपूर्णतः सौर उर्जेवर कार्यरत असणारे जगातील पहिले लोकप्रतिनिधीगृह ठरले आहे?
प्रश्न
4
‘What …….. excellent speed he made!’Choose the correct article from the following.
प्रश्न
5
A चा पगार B पेक्षा रु. ३०० ने जास्त आहे. B चा पगार C पेक्षा रु. २०० ने जास्त आहे. जर B आणि C चा एकूण पगार रु. १,८०० असेल, तर A चा पगार किती?
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?जर HONESTY = MTSJXYD तर SOLUBLE = ?
प्रश्न
7
‘I took to cricket as a duck takes ……….. water.’
प्रश्न
8
‘रेडी’ बंदर ……… जिल्ह्यात आहे.
प्रश्न
9
There is a word spelt in four different ways. Out of them only one is correct. Which one is correct.
प्रश्न
10
The birds have …….. to the South.Choose the correct verb from the following alternative to fill in the blank.
प्रश्न
11
जर ‘AZC’ चे रुपांतर BYD असे करण्यात आले तर त्याच नियमाने ‘CXE’ चे रुपांतर काय होईल?
प्रश्न
12
तुळजापूर हे तीर्थक्षेत्र ……….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
13
‘अ’ ही व्यक्ती एका स्थानकापासून घड्याळी दिशेने ३६०॰ कोनीय अंतर जाते. ‘ब’ ही व्यक्ती त्याच स्थानापासून घड्याळी दिशेने १८०॰ कोनीय अंतर जाते. तर त्या दोघांतील कोनीय अंतर किती?
प्रश्न
14
‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……….. या ठिकाणी आहे.
प्रश्न
15
‘अ’ चे वय ‘ड’ पेक्षा दुप्पट आहे पण ‘ब’ च्या निम्मे आहे. ‘फ’ चे वय ‘ड’ च्या निम्मे आहे व ‘क’ च्या दुप्पट आहे. तर त्यांच्यातील सर्वांत मोठा व सर्वांत लहान कोण?
प्रश्न
16
योग्य शब्द भर.“भारतीय संस्कृतीत कामधेनू नावाची एक …………….. आहे.”
प्रश्न
17
‘चांदणी’ या शब्दाचे अनेकवचन – ……………
प्रश्न
18
‘PLATO’ हा शब्द 35204 असा लिहिला तर 043 या संकेताचा अर्थ कोणता?
प्रश्न
19
दोन फुट रुंद आणि तीन फुट खोलीचा चर खोदण्यासाठी रु. २५ घनफुटा – प्रमाणे काम दिले आहे. रोज ३५ फुट लांबीचा चर खणला जातो. चर खणण्याचे काम ८ दिवस सुरु होते. तर त्याची एकूण मजुरी किती?
प्रश्न
20
मराठी भाषेतील ‘ळ’ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे?
प्रश्न
22
‘जनक’ या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
23
समुद्रसपाटीपासून उंचावर प्रेशरकुकरचा उपयोग करतात, कारण – ………….
प्रश्न
24
‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ खालीलपैकी कोठे आहे – ……………..
प्रश्न
25
संजयचे जन्मवर्ष निश्चित करण्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा.I. संजय गोपाळपेक्षा ६ वर्षांनी मोठा आहे.II. गोपाळचा भाऊ १९८२ साली जन्मला.III. संजयचा भाऊ गोपाळच्या भावापेक्षा लहान असून तो गोपाळपेक्षा ८ वर्षांनी लहान आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x