27 January 2025 9:53 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-67

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘बेकायदेशीर’ या शब्दाचा अर्थ सांगा.
प्रश्न
2
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे?
प्रश्न
3
संदीप आपल्या मासिक उत्पन्नाचे २५ टक्के घरभाड्यावर, २० टक्के किराणावर, १० टक्के शिक्षणावर व ५ टक्के कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमहा १८,४५० रु. बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती?
प्रश्न
4
‘भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला’ या वाक्यातील विधेय कोणते?
प्रश्न
5
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?०, ३, ८, १५, २४, ३५, ?
प्रश्न
6
पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा.DWE, AYB, GSH, RHS, LNM
प्रश्न
7
………. यांची महाराष्ट्र राज्याने प्रभारी महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
8
A hardware or software device that is able to modify data according to instruction is called a ………Choose the correct word from the following :
प्रश्न
9
‘वर्धा’ ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
10
खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.‘आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.’
प्रश्न
11
खालील मालिकेत येणारी संख्या कोणती?८, १५, २२, २९, ३६, ४३, ………..
प्रश्न
12
If you don’t  start at once, you will be late. (Rewrite using ‘unless’)
प्रश्न
13
साखरेची किंमत जर त्याच्या वजनाशी समप्रमाणात बदलत असेल तर, जेव्हा १२ कि.ग्रॅ. साखरेची किंमत ३६० रु. असेल तेव्हा, ५ कि.ग्रॅ. साखरेची किंमत किती होईल?
प्रश्न
14
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – २११’ खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो?
प्रश्न
15
After the word four meaning are given. Choose the correct alternative from the following :Directory ………….
प्रश्न
16
सूर्यावर सातत्याने सुरु असणारी केंद्रकीय प्रक्रिया कोणती?
प्रश्न
17
कमतरता, कणकण, वाळवी असे अनेकार्थ व्यक्त करणारा शब्द ओळखा – ………
प्रश्न
18
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?३४३, ६४, ७२९, १२५, ?
प्रश्न
19
‘गुरुकुंज आश्रम’ खालीलपैकी कोणी स्थापन केला?
प्रश्न
20
ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमळ गाजवतो – या आशयासाठी पुढील कोणती म्हण योग्य आहे?
प्रश्न
21
खालील पर्यायांतील विसंगत घटक ओळखा.ABC, EFG, MNO, PRQ, XYZ
प्रश्न
22
खालील मालिकेत प्रशचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?११८, १११, ९६, ७३, ४२, ?
प्रश्न
23
२.४ कि.ग्रॅ. चे ३.६०० ग्रॅमशी असणारे गुणोत्तर किती?
प्रश्न
24
पुढील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?३, १०, २९, ६६, १२७, ?
प्रश्न
25
Rani hasn’t got Colour T.V. (Add a question-tag)

राहुन गेलेल्या बातम्या

x