21 November 2024 4:12 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-68

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हरिणांचा समूह – …………
प्रश्न
2
पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी सभा जिल्हा परिषदेच्या पाहिल्या सभेपूर्वी किमान किती दिवस अगोदर बोलवावी लागते?
प्रश्न
3
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या लिहा. १६९, २६९, ३५०, ४१४, ४६३, ……….?
प्रश्न
4
एका घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला आणि जितके वाजले असतील त्या वेळी तितक्या वेळा टोले पडतात. त्या घड्याळात टोले पडण्यास सकाळी १०.०० वाजता सुरुवात झाल्यास, दुपारी ४.३० वाजेपर्यंत किती टोले पडतील?
प्रश्न
5
‘लघु’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
6
…… हे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितात.
प्रश्न
7
She said, “Come on.” (Change into indirect speech.)
प्रश्न
8
५ वाजून १० मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यांत किती अंशाचा कोण होईल?
प्रश्न
9
She said, “Don’t tease my dog.” (Convert into indirect speech.)
प्रश्न
10
India is the largest democracy in the world. (Convert the above sentence into the positive degree.)
प्रश्न
11
जर एक प्रिंटर २२ सेकंदात ३३ ओळींची ११ पाने प्रिंट करत असेल तर ११० पाने प्रिंट करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?
प्रश्न
12
एका विद्यार्थ्याची सहा विषयांतील गुणांची सरासरी १२ आहे. सहा पैकी पाच विषयांत त्या विद्यार्थ्यास ८, १३, ९, १२ व ११ असे गुण मिळाले आहेत. तर त्या विद्यार्थ्यास सहाव्या विषयात किती गुण मिळाले असतील?
प्रश्न
13
खालील प्रश्नातील समसंबंध असणाऱ्या संख्येचा पर्याय ओळखा.७ : ४२ : : ८ : ?
प्रश्न
14
‘A’ शहरात ९० हजार लोकांपैकी ०.४५ टक्के लोक साक्षर आहेत. ‘B’ शहरात ७५ हजार लोकांपैकी ०.५५ टक्के साक्षर आहेत तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
प्रश्न
15
The ant is more intelligent than the man. (Change into passive degree.)
प्रश्न
16
इच्छिलेली वस्तू देणारे झाड – …………
प्रश्न
17
‘शेरास सव्वाशेर’ या म्हणीचा अर्थ काय आहे?
प्रश्न
18
सचिनने ८० रुपयांना घेतलेली एक वस्तू १०० रुपयांस विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला?
प्रश्न
19
१५ आणि ३५ यांचा म.सा.वि. आणि ४ आणि ६ यांचा ल.सा.वि. यांचा गुणाकार किती येईल?
प्रश्न
20
‘पैरण’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
प्रश्न
21
महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या रोगाच्या रुग्णांसाठी ‘आरोग्यवर्धिनी’ कार्यक्रम सुरु केला आहे?
प्रश्न
22
He tried to the best of his ability. (Change into complex sentence.)
प्रश्न
23
खालील प्रश्नात चार घटक आहेत. त्यांतील तिघांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा घटक ओळखा.
प्रश्न
24
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना ……….. देशाच्या घटनेवर आधारित आहे.
प्रश्न
25
डिजिटल भारत कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत पूर्णत्वास नेण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यात आले आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x