27 January 2025 10:04 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct adverb to fill in the blank.………….. he is down with flu, he can’t go to school.
प्रश्न
2
रेपो दर वाढीचा होणारा परिणाम कोणता?
प्रश्न
3
Choose the correct spelling.
प्रश्न
4
‘मुलगी’ या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
5
एक विमान दिल्लीहून १६.४० वाजता निघून १८.४० वाजता मुंबईला पोहचले. दिल्ली ते मुंबई अंतर १,५४२ कि. मी. आहे.तर विमानाचा तासी वेग किती?
प्रश्न
6
‘आपली पाठ दिसत नाही .’ या म्हणीचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च, २०१८ रोजी नवी दिल्ली येथून कार्यान्वित केलेल्या ‘क्षयरोग मुक्त भारत’ मोहिमेंतर्गत सन किती पर्यंत भारतात क्षयरोगापासून मुक्त करणे उद्दिष्टीत आहे?
प्रश्न
8
भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक ………………… आहे.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणते चिन्ह भावना व्यक्त करते?
प्रश्न
10
Pick out the correct sentence from the following.
प्रश्न
11
मी फलंदाजी केलेली असेल. या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
12
Which of the following word is different than other?
प्रश्न
13
एका नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्तसंख्या यांची बेरीज १९७/१४ असेल तर ती संख्या कोणती?
प्रश्न
14
‘सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल?
प्रश्न
15
एका घरात आजी, वडील, आई, चार मुलगे, त्यांच्या पत्नी आणि प्रत्येक मुलाला एक मुलगा व दोन मुली आहेत तर एकंदर किती स्त्रिया त्या घरात आहेत?
प्रश्न
16
‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
17
खालीलपैकी ………………. हे पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे अभयारण्य गणले जाते.
प्रश्न
18
‘टेलिव्हिजन’ या उपकरणाचा शोध ……………… यांनी लावला.
प्रश्न
19
भूतकाळ करा. : अमेरिकेत सुखाची रेलचेल आहे.
प्रश्न
20
जर पुस्तकाला घड्याळ म्हटले, घड्याळाला पिशवी म्हटले, पिशवीला शब्दकोश म्हटले, शब्दकोशाला खिडकी तर पुस्तके न्यायला काय वापराल?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे?
प्रश्न
22
Oh! that I could become rich. (Make it assertive.)
प्रश्न
23
Which of the following prefix is having the meaning ‘Half’?
प्रश्न
24
‘How tall you have grown!’What kind of sentence is this?
प्रश्न
25
हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x