27 January 2025 10:00 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-72

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन ……… मध्ये दादाभाई नौरोजींनी ‘रास्त गोफ्तार’ हे साप्ताहिक सुरु केले.
प्रश्न
2
सन २०११ च्या जनगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे?
प्रश्न
3
गटात न बसणारा पर्याय ओळखा.AC, DF, GH, JL, MO, PR
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या वर्षी ‘The Bombay Trade Disputes Conciliation Act’ अमलात आला?
प्रश्न
5
जर FAD = 27489, तर NIL = ?
प्रश्न
6
‘प्रधानमंत्री आवास योजना’ ही केंद्र पुरस्कृत योजना महाराष्ट्रातील एकूण किती शहरांमध्ये राज्याच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे?
प्रश्न
7
तू लवकर घरी आलीस, म्हणजे आपण बागेत जाऊ. या वाक्यामध्ये ‘म्हणजे’ हा शब्द कोणते उभयान्वयी अव्यय दर्शवितो?
प्रश्न
8
It …….. since seven O’clock this evening.
प्रश्न
9
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होण्यासाठी संबंधिताने दहा वर्षे …….. येथे वकिली केलेली असणे आवश्यक आहे.
प्रश्न
10
उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
11
एका सांकेतिक भाषेत MILD – HEIB तर GATE = ?
प्रश्न
12
Combine the following two sentences into one by using ‘though’a) It is raining heavily.b) I shall reach there in time.
प्रश्न
13
‘ग्रहण सुटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
प्रश्न
14
पुढील गटातील वेगळा महिना निवडा.जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
प्रश्न
15
Choose the correct antonym of the word : Inferior
प्रश्न
16
आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी २५ मे ही तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी तारीख येईल?
प्रश्न
17
एका सांकेतिक लिपीत BOMBAY हा शब्द 2-15-13-2-1-25 असा लिहितात व PUNE हा शब्द 16-21-14-5 असा लिहितात, तर त्याच लिपीत भाषेत SATARA हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
18
Do you like ………… classical music?
प्रश्न
19
शुभदा बर्फी खात असते. या वाक्यातील ‘खात असते’ हा शब्द कोणता काळ दर्शवितो?
प्रश्न
20
खालील शब्दसमूहातील विसंगत पर्याय निवडा.
प्रश्न
21
एका खेळाडूचा खालून २० वा क्रमांक आणि वरून २५ वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत किती खेळाडू  – ………..
प्रश्न
22
एका सांकेतिक भाषेत GHAZALS = 6051534 आणि MUSIC = 27489, तर SILICA = ?
प्रश्न
23
सुनिता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहिण आहे. रामदास हे स्वराजचे वडील आहेत, तर रामदास हे आनंदचे कोण?
प्रश्न
24
खालीलपैकी नापसंती दर्शविण्यासाठी संबंधित असणारा वाक्प्रचार ओळखा.
प्रश्न
25
‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीचा अर्थ काय आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x