27 January 2025 9:51 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-73

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘दीन’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
2
खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता आहे?
प्रश्न
3
‘भारतातील …………. विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा १०३ व्या भारतीय विज्ञान परिषदेचा (२०१६) प्रमुख विषय होता.
प्रश्न
4
खालीलपैकी लीप वर्ष कोणते आहे?
प्रश्न
5
सहसंबंध ओळखा.७२ : १७ : : ? : २१
प्रश्न
6
Choose the word that does not end with the suffix ‘tion’.
प्रश्न
7
जसे, खारीक-खारका, माळ-माळा, तारीख-तारखा तसे, खाट –
प्रश्न
8
य्प्ग्य पर्यायाच्या सहाय्याने रिक्त स्थानाची पूर्तता करा.PAY = 16220 : : 13220 = ?
प्रश्न
9
पुढील अक्षरांचा कर्म इंग्रजी वर्णाक्षराने पूर्ण करा.ab_bba_bbbab_bbab b_b
प्रश्न
10
‘बस’ या धातूचे संकेतार्थ रूप कोणते?
प्रश्न
11
“Sit down boys,” said the teacher. (Change into indirect speech.)
प्रश्न
12
‘सतीश रोज घोडा पळवतो.’ या वाक्यातील अधोरखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
13
जर X = 4, R = 3 तर F + 6 = ?
प्रश्न
14
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखल्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ………… हा मौलिक विचार मांडला होता.
प्रश्न
15
संदेश अभ्यास करतो. या वाक्याचा काळ कोणता आहे?
प्रश्न
16
This news is too good for me to be believe it. (Remove ‘too’)
प्रश्न
17
सहसंबंध ओळखा.BDAC : FHEG : : NPMO : ?
प्रश्न
18
एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे २० मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून ६ मीटर चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून १२ मीटर चालतो. तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल?
प्रश्न
19
Poor as I am, I will not serve a villain. (Begin the sentence with ‘though’)
प्रश्न
20
‘जातिभ्रष्ट’ या शब्दाचा समास कोणता आहे?
प्रश्न
21
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सदिच्छा दूत म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
प्रश्न
22
I said to him, “What is the news?” (Change into indirect speech.)
प्रश्न
23
‘देव तुमचे भले क्ऱो!’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
24
चौदावे वित्त आयोगाने केंद्राच्या निव्वळ कर उत्पादनात राज्यांचा वाटा किती टक्के पर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे?
प्रश्न
25
जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x