21 November 2024 4:46 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-75

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाबळेश्वर – पोलादपूर दरम्यान खालीलपैकी कोणता घाट वसलेला आहे?
प्रश्न
2
She is too hardworking to fail in the examination (Remove ‘too’)
प्रश्न
3
वस्तूच्या दर्शनी किंमतीवर शेकडा १० सुट ग्राहकास देऊनसुद्धा दुकानदाराला शेकडा २० नफा होतो. तर ८०० रु. दर्शनी किंमत झालेल्या वस्तूची दुकानदाराची खरेदी किंमत किती रुपये असेल?
प्रश्न
4
एका २५ * १० * ५ सें.मी.  मापाच्या इष्टिकाचितीच्या सर्व पृष्ठांचे एकूण पृष्ठफळ किती चौ.सें.मी. ?
प्रश्न
5
Ram as well as Seeta has gone to the movie. (Use ‘both’ instead of ‘as well as’)
प्रश्न
6
सन ……… मध्ये ‘तलवार’ या जहाजावर नाविकांनी हरताळ केला.
प्रश्न
7
Choose the correct alternative which is the best complex sentence form of the following sentence :My cousin, a journalist, wrote this article.
प्रश्न
8
Choose correct ‘Adverb Clause of Reason’ from the following sentences.
प्रश्न
9
‘अकलेचा कांदा’ म्हणजे – …………
प्रश्न
10
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ‘मौनी विद्यापीठ’ हे अभिमत विद्यापीठ आहे.
प्रश्न
11
‘पूर्वी कधी पाहिले नाही असे’ या शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
प्रश्न
12
९५० चे ६ टक्के म्हणजे किती?
प्रश्न
13
ताशी ६० किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी २४० मित्र लांबीच्या पुलास ३६ सेकंदांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
प्रश्न
14
Curiosity is one of the noblest instincts of man. (Change into positive degree.)
प्रश्न
15
एका शेतकऱ्याने १५ शेळ्या आणि ४ बोकड एकूण १७,५५० रुपयांस खरेदी केले. बोकडाची किंमत शेळीच्या किमतीपेक्षा ३५० रुपयांनी जास्त होती. तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी?
प्रश्न
16
मांजर उंदीर पकडते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
17
१,५०० रु.  मुद्दलाची ३ वर्षांत सरळव्याजाने १,८६० रु.  रास होते. तर व्याजाचा दर काय असावा?
प्रश्न
18
खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?१३, ३९, १५, ४५, १७, ५१, १९, ?
प्रश्न
19
एका वर्तुळाचा परीघ ८८ सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
प्रश्न
20
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल सुचविण्याकरिता एक ‘कायाकल्प’ परिषद गठीत केली असून सुप्रसिध्द उद्योजक ………. हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
21
निलेशने ४,००० रुपये आणि आकाशने ६,००० रुपये भांडवल घालून के व्यवसाय सुरु केला. वर्षअखेर झालेला नफा त्यांनी ८:९ या गुणोत्तरात वाटून घेतला. निलेशचे भांडवल १२ महिने होते. तर आकाशचे भांडवल किती महिने असावे?
प्रश्न
22
‘अरिष्ट’ या शब्दाचा अर्थ – …………..
प्रश्न
23
‘इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी’ ही औषधीविषयक केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
देह जावो अथवा राहो ! या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे?
प्रश्न
25
एका संख्येच्या ६० टक्क्यांमधून ३० वजा केले असता ३० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x